round robin format

ODI World Cup 2023: 'राउंड रॉबिन फॉर्मेट' म्हणजे काय रे भाऊ?

यंदाचा वर्ल्ड कप हा राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये (ODI World Cup 2023) खेळवला जाणार आहे. पण  राउंड रॉबिन फॉरमॅट हा नेमका प्रकार काय असतो? या फॉरमॅटमध्ये, सर्व सहभागी संघ एकमेकांविरुद्ध एकदाच खेळतात, प्रत्येक संघाला स्पर्धेतील इतर प्रत्येक संघाविरुद्ध स्पर्धा करण्याची समान संधी आहे.

Jun 27, 2023, 07:22 PM IST

World Cup 2019 : राऊंड रॉबिन फॉरमॅटचा फायदा आणि आव्हानं

२०१९ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.

Jun 3, 2019, 09:33 PM IST

World Cup 2019: यापासून सावध राहा ! सचिनचा धोक्याचा इशारा

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

May 27, 2019, 05:00 PM IST

World Cup 2019: पाकिस्तानसाठी 'लकी' फॉरमॅट, भारताला इतिहास बदलावा लागणार

५० ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

May 22, 2019, 09:32 PM IST