rozlyn khan

सविता भाभीनं शेअर केला ऑपरेशननंतरचा फोटो; सर्जरीचे वर्ण पाहून अंगावर येईल काटा

Savita Bhabhi Photo: सध्या सविता भाभी म्हणजेच रोजलिन खान हिनं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून चाहतेही काळजीत पडले आहेत. त्यामुळे सध्या तिची जोरात चर्चा आहे. 

Oct 5, 2023, 08:18 PM IST

कॅन्सरसारख्या आजारानेही ढेपाळली नाही Rozlyn Khan चा सघंर्ष एकदा वाचा...

रोजलिन कॅन्सरच्या उपचारासाठी केमोथेरपी घेणार आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने ब्रँड्सना सांगितले की, आजारपणातही ती कामासाठी तयार आहे.

Nov 12, 2022, 12:09 AM IST

अश्लिल मेसेजने रोजलीन खान त्रस्त

एखाद्या व्यक्तीचा ड्युब्लिकेट असण्याचा फायदा असतो तसा तोटाही असतो. सुप्रसिद्ध मॉडेल आणि आपल्या विचित्र फोटोशूटमुळे प्रसिद्ध झालेली रोजलीन खान गेल्या काही दिवसांपासून विचित्र मेसेजने त्रस्त आहे. रोजलीन खानला सेक्स करण्यासंबंधी आणि त्यासाठी रेट सांगण्यासंदर्भातील अत्यंत अश्लिल असे मेसेज येत आहेत.

Jan 7, 2014, 04:08 PM IST

रोझलीन खानची छेडछाड, शिकवला धडा!

आपल्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला मॉडेल रोझलीन खान हिनं चांगलाच धडा शिकवलाय.

Oct 3, 2013, 11:45 AM IST