rpf constable chetan singh

'RPF जवान चेतन सिंहच्या मेंदूत रक्ताची...', कुटुंबाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले 'तो नेहमीच...'

जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Mumbai Express) गोळीबार करत चौघांची हत्या करणारा आरपीएफ जवान चेतन सिंह (Chetan Singh) हा तणावात होता आणि त्याच्या मेंदूत रक्ताची गाठ सापडली होती. कुटुंबानेच हा धक्कादायक खुलासा केला आहे. चेतन सिंहने ज्यांना गोळी घातली त्यामध्ये त्याचे वरिष्ठ अधिकारी टीकाराम मीना यांचाही समावेश होता. 

 

Aug 2, 2023, 11:33 AM IST