rr playing 11 2023

RCB vs CSK Playing 11 : धोनी विरुद्ध कोहली? कोण ठरणार वरचढ? अशी असेल संभाव्य प्लेइंग 11

RCB vs CSK Playing 11 : आज आयपीएलमध्ये 2023 मध्ये एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या सामना रंगणार आहे. आतापर्यंत चेन्नईने 19 सामने जिंकले, तर बंगळुरूने 10 सामने जिंकले. या दोघांमधील गेल्या पाच सामन्यांपैकी धोनीच्या संघाने चार सामने जिंकले आहेत. आजच्या होणाऱ्या सामन्याच कोण वरचढ ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Apr 17, 2023, 01:41 PM IST

SRH vs PBKS Playing 11, IPL 2023: हैदराबाद की पंजाब? कोणता संघ भारी पडणार? अशी असू शकते दोन्ही संघांची Playing 11

Sunrisers Hyderabad (SRH) vs Punjab Kings (PBKS) Probable Playing 11 : IPL 2023 मधील आजचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल.

Apr 9, 2023, 03:29 PM IST

IPL 2023 : कसा असेल पंजाब किंग्सचा Playing 11

आयपीएल 2023 (IPL 2023) चा 8 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने असतील. याआधी राजस्थान सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब कोलकातासोबत भिडले आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानने सनरायझर्स हैदराबादला दारुण पराभवाचा धक्का दिला होता. त्याचवेळी पंजाब किंग्जने कोलकाताविरुद्ध उत्कृष्ट विक्रमही नोंदवला. 

Apr 5, 2023, 12:07 PM IST