rr vs mi

RR vs MI : जयस्वालचा मुंबईला तडाखा! सातव्या विजयासह रचला 'हा' रेकॉर्ड

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडिन्यविरूद्ध झाला, या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या नाबाद शतकीय खेळीमुळे राजस्थानने, मुंबई इंडियन्सचा 9 धावांनी धुव्वा उडवला आणि या विजयासोबत राजस्ठानच्या संघाने अनेक अनोखे रेकॉर्डही आपल्या नावावर केले आहेत. 

Apr 23, 2024, 05:17 PM IST

Mumbai Indians: 12 वर्षानंतरही मुंबईची टीम जैसे थे...; सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पुन्हा तेच घडलं

Rajasthan Royals vs Mumbai Indians: या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीमची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबईने पहिल्या 4 विकेट्स अवघ्या 52 रन्समध्ये गमावल्या. 

Apr 23, 2024, 08:45 AM IST

Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

Hardik Pandya: यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही. या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, आपण सुरुवातीपासूनच स्वतःला संकटात टाकलं होतं.

Apr 23, 2024, 07:56 AM IST

Mumbai Indians Playoffs Scenario : राजस्थानकडून मुंबईचा 'खेळ खल्लास'; पलटणसाठी कसं असेल प्लेऑफचं गणित?

Mumbai Indians Playoffs Scenario : मुंबईला राजस्थानकडून पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे आता मुंबईसाठी प्लेऑफचं गणित अवघड झालंय. आता मुंबईला प्लेऑफ कसं गाठता येईल? पाहुया...!

Apr 22, 2024, 11:55 PM IST

IPL 2024 : ना आश्विनला जमलं ना हरभजनला, पण युझीने करून दाखवलं

Yuzi chahal Record : मोहम्मद नबीची विकेट काढली अन् युझीने अखोखं सेलिब्रेशन केलं. मैदानात गुडघ्यावर बसून त्याने 200 वी विकेट साजरी केली.

 

Apr 22, 2024, 08:59 PM IST

RR vs MI : मुंबई इंडियन्सची बस ट्रॅफिकमध्ये अडकली, मदतीला धावला सनीभाई अन्... पाहा Video

Mumbai Indians bus got stuck in traffic : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात जोरदार फाईट पहायला मिळणार आहे. पण सामना सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये काय झालं? पाहा त्याचाच व्हिडीओ

Apr 22, 2024, 06:11 PM IST

जय श्री राम… राजस्थान रॉयल्सच्या 'रामभक्त' खेळाडूला भेटल्यावर ईशान किशनने दिला नारा... Video व्हायरल

IPL 2024 : मुंबई आणि राजस्थान आज आयपीएलमध्ये आमने सामने येणार आहेत. त्याआधी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला. यादरम्यान मुंबई इंडियन्सचा विकेटकिपर-फलंदाज ईशान किशन आणि राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज केशव महाराजची भेट झाली. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Apr 22, 2024, 05:25 PM IST

भर मैदानात हिटमॅनला किस करण्याचा प्रयत्न, रोहित शर्मा लाजला... Video व्हायरल

IPL 2024 RR vs MI : आयपीएलमध्ये आज 38 वा सामना खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघ सवाई मानसिंह स्टेडिअमवर जोरदार सराव करतायत. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Apr 22, 2024, 03:23 PM IST

IPL 2024 RR vs MI: मुंबई की राजस्थान कोण जिंकणार आजचा सामना? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR vs MI head to head record: आयपीएलच्या 38 वा सामना आज (22 एप्रिल 2024) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असणार आहे. अग्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सचे आज जिंकण्याचे आव्हान असेल तर  मुंबईच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. 

Apr 22, 2024, 01:27 PM IST

VIDEO: रोहितची विकेट गेल्यानंतर रितीकासोबत अश्विनच्या पत्नीने केलं असं की...

रोहितची विकेट गेल्यावर त्याची पत्नी रितीकाची रिएक्शन पाहण्याजोगी होती.

May 1, 2022, 10:17 AM IST

IPL 2022, RR vs MI | सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी, मुंबईचा राजस्थानवर 5 विकेट्सने विजय

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सवर (Rajsthan Royals) विजय मिळवला आहे.

Apr 30, 2022, 11:43 PM IST

IPL 2022, RR vs MI | जोस बटलरचा तडाखा, मुंबईला विजयासाठी 159 धावांचं आव्हान

 राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिले आहे. 

Apr 30, 2022, 09:53 PM IST

IPL 2022 | मुंबईने टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 44 वा सामना राजस्थान (Rajsthan Royals) विरुद्ध मुंबई (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

Apr 30, 2022, 07:07 PM IST

IPL 2022 RR | राजस्थानचा 'रॉयल' कारभार, पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी

रोहित शर्मा आणि धोनीला मोठा धक्का तर दिल्लीची गाडीही पॉइंट्स टेबलवरून घसरली

Apr 3, 2022, 02:56 PM IST

IPL 2022 : मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यात दुर्घटना, पाहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे सामन्यात दुर्घटना, पाहा नेमकं काय घडलं व्हिडीओ

Apr 3, 2022, 07:43 AM IST