rs 1 lakh 25 thousand

₹1.25 lakh Off... नुकत्याच लॉन्च झालेल्या या SUV वर घसघशीत सूट! Mahindra ची भन्नाट ऑफर

Mahindra Discount On XUV400: ही कार कंपनीने याच वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च केली आहे. मागील 2 महिन्यांमध्ये कंपनीने दुसऱ्यांदा या कारवर मोठी सूट दिली आहे. जाणून घ्या नेमकी किती किंमत आहे या कारची.

Sep 13, 2023, 12:42 PM IST