मुंबई | केवळ २०० रूपयांत फेक आधार मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 10:35 PM ISTही पाहा ५० रुपयांची नवी कोरी नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 06:06 PM ISTनवी दिल्ली । बाजारात येणार २०० रुपयांची नवी नोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 03:17 PM ISTलवकरच २०० रुपयांची नोटही येणार?
नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ५० रुपयांच्या नवी नोट आणणार असल्याची घोषणा केलीय. त्यामागोमाग आता तुम्हाला २०० रुपयांची नोटही चलनात दिसू शकते.
Aug 23, 2017, 09:12 AM ISTजिओला टक्कर देण्यासाठी डाटाविंड देणार २०० रुपयात वर्षभराचे इंटरनेट
कॅनडाची मोबाईल हँडसेट बनविणारी कंपनी डाटाविंड २०० रुपयांध्ये वर्षभर डाटा (इंटरनेट) देणार आहे. यासाठी कंपन आपल्या दूरसंचार कारभारात १०० कोटी रुपये गुंतवणार असल्याचे समजते आहे. लायसन्स मिळाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात १०० कोटी गुंतवणार आहे.
Mar 28, 2017, 10:32 PM ISTजागतिक स्तरवर सोने झाले स्वस्त
जागतिक स्तरावर मागणी कमी झाल्याने सराफा बाजारात आज सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन २९०५० प्रति १० ग्रॅम झाला आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोटबंदी नंतर सध्याचे रोखीचे संकट घरगुती बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे सोना आणि किरकोळ विक्रेत्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या भावावर परिणाम झाला आहे.
Dec 5, 2016, 10:19 PM IST