rs 300 crore

धक्कादायक! 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण, पोलीस शिपाई मास्टरमाईंड

 Kidnapping in  Pimpri Chinchwad​ : एक धक्कादायक बातमी. 300 कोटी रुपयांच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी त्याच्या साथीदारांसोबत एका व्यक्तीच अपहरण केल्याची माहिती पुढे आली आहे.  

Feb 2, 2022, 10:44 AM IST

Tata Motors च्या शेअरची 20% नी उसळी; Rakesh Jhunjhunwala यांनी एका झटक्यात कमावले 300 कोटी

 टाटा ग्रुपच्या टाटा मोटार्सच्या शेअर्समध्ये आज शानदार तेजी दिसून आली. 

Oct 13, 2021, 04:19 PM IST

भुजबळांच्या ३०० करोडोंच्या संपत्तीवर टाच

भुजबळांच्या ३०० करोडोंच्या संपत्तीवर टाच 

Jul 5, 2017, 09:28 PM IST

भुजबळांच्या ३०० करोडोंच्या संपत्तीवर टाच

सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संपत्तीवर टाच आणली गेली आहे. आयकर विभागानं छगन भुजबळांच्या ३०० कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

Jul 5, 2017, 07:34 PM IST