rs 76000 crore

मोदी सरकारचे हे पाऊल ठरेल गेम चेंजर, नोकऱ्या वाढतील आणि वस्तूही होणार स्वस्त!

केंद्र सरकारने PLI योजनेअंतर्गत सुमारे 76 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत, ज्यामुळे भारताला सेमीकंडक्टरच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यास मदत होईल. मोदी सरकारने असेही म्हटले आहे की यामुळे अनेक नोकऱ्या निर्माण होतील 

Dec 16, 2021, 11:17 AM IST