rss headquarter

"वर्षावर गेलो तेव्हा पाटीभर लिंबू होते"; मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरे यांना जशास तसे उत्तर

CM Eknath Shinde :  मोहन भागवतांनी कार्यालयाचा कोपरान् कोपरा तपासून बघावा, कुठे लिंब टाकलेत का तेही बघून घ्यावे. आरएसएसच्या कार्यालयातही ते ताबा घेण्यासाठीच गेले असतील, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती

Dec 30, 2022, 04:48 PM IST

हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या रईस शेखचा महाराष्ट्र एटीएसकडे ताबा

 Maharashtra ATS Gets Custody Of  Rais Shaikh : नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या रईस शेखचा ताबा महाराष्ट्र एटीएसच्या नागपूर युनिटने घेतला आहे.  

May 18, 2022, 09:11 AM IST