पंतप्रधान मोदींविरुद्ध भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न - ऑर्गनायझर
साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करून देशात मोदींविषयी भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इंग्रजी साप्हिकातून करण्यात आलाय. ऑर्गनायझर या मासिकाच्या संपादकियातून साहित्यिकांनी घेतलेली भूमिका चूकीचं असल्याचं म्हटलयं.
Oct 21, 2015, 05:22 PM ISTपांचजन्य ही भाजपा, आरएसएसची मानसिकता-नवाब मलिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 12:59 PM IST'पांचजन्य'मधून दादरी हत्याकांडाचं संघाकडून समर्थन
सध्या देशभरात दादरी हत्याकांड प्रकरण गाजतंय, या हत्याकांडाचं समर्थन संघाकडून करण्यात येत असल्याचं 'पांचजन्य'मधील मजकुरावरून सांगण्यात येतंय.
Oct 18, 2015, 10:54 AM ISTनेताजींचं बेपत्ता होणं हा मोठा कट - ऑर्गनायझर
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या बेपत्ता होण्यामागे मोठा कट होता, असा आरोप आरएसएसचं मुखपत्र 'ऑर्गनायझर'नं केलाय. त्यांनी मोदी सरकारकडे नेताजींच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी पाऊल उचलावं अशी मागणी केलीय.
Sep 29, 2015, 01:33 PM ISTगाईचं शेण अणू बॉम्बला निष्क्रिय करेल - RSS
गो कल्याणासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गोरक्षेसाठी एक आणि महत्त्वाचं कारण सापडलं आहे. गोमूत्राला कँसरपासून दात सुरक्षित ठेवण्याच्या जादूई असरदार गोष्टी नंतर संघाचा एक भाग असलेल्या 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने दावा केला आहे की, गाईचं शेण अणू विकिरणच्या धोक्यापासून वाचवू शकतो.
Sep 25, 2015, 12:19 PM ISTइंदिरांच्या आणीबाणीला आरएसएसचं समर्थन होतं-राजेश्वर
आयबीचे माजी प्रमुख टीव्ही राजेश्वर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. राजेश्वर यांनी केलेल्या दाव्यानुसार, इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला आरएसएसचं समर्थन होतं, यासाठी तत्कालीन संघ प्रमुख बाळासाहेब देवरस, हे इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न करत होते.
Sep 22, 2015, 02:44 PM ISTहिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
हिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासून बघायला हव्यात, ज्या रुढी ही तावून सुलाखून सिद्ध होणार नाहीत, अशा रुढींना तिलांजली द्यायला हवी, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतच जयपूरमध्ये केलं.
Sep 15, 2015, 12:32 PM ISTनवी दिल्ली : रामजन्मभूमी मंदिर मुद्द्यावर संघ ठाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2015, 08:56 PM ISTभाजप-आरएसएस समन्वय बैठक; पंतप्रधानही राहणार उपस्थित
भाजप-आरएसएस समन्वय बैठक; पंतप्रधानही राहणार उपस्थित
Sep 2, 2015, 02:45 PM ISTभाजप-आरएसएस समन्वय बैठक; पंतप्रधानही राहणार उपस्थित
सरकार चालवताना आपल्याच संघटनेकडून विरोध होऊ लागल्यामुळे आता भाजप आणि आरएसएस यांमध्ये समन्वय साधण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. या समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीचा शुभारंभ बुधवारी नवी दिल्लीतील मध्यप्रदेश सरकारच्या मध्यांचल भवन येथे होणार असून तीन दिवस चालणाऱ्या
Sep 2, 2015, 12:55 PM ISTगजेंद्र यांना विरोध करणारे 'हिंदूविरोधी' - आरएसएस
'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं असताना त्याला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
Jul 18, 2015, 09:32 PM ISTभाजप सत्तेत आल्यापासून गुजरातींची दादागिरी वाढतेय - शालिनी ठाकरे
भाजप सत्तेत आल्यापासून गुजरातींची दादागिरी वाढतेय - शालिनी ठाकरे
Jul 18, 2015, 08:53 PM ISTगजेंद्र यांना विरोध करणारे 'हिंदूविरोधी' - आरएसएस
गजेंद्र यांना विरोध करणारे 'हिंदूविरोधी' - आरएसएस
Jul 18, 2015, 08:52 PM ISTव्यापमं घोटाळा: आरएसएसचं मध्य प्रदेशात सर्वेक्षण
व्यापमं घोटाळ्यामुळं भाजपची प्रतिमा मलिन होऊ लागलीय. त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चिंता लागून राहिलीय. याबाबत लोकांच्या मनात नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आरएसएस मध्य प्रदेशात सर्वेक्षण करतंय.
Jul 9, 2015, 08:32 PM IST