rss

Malegaon Blast Case | 'आरएसएस'च्या नेत्यांची नावे घेण्यासाठी साक्षीदारावर ATS चा दबाव

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील एका साक्षीदाराने न्यायालयात दावा केला की, दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) चार नेत्यांची नावे घेण्यास दबाव टाकण्यात आला

Dec 29, 2021, 09:06 AM IST

OBC आरक्षण नाहीत, तर निवडणुका नाहीत, नाना पटोले घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

भाजपा आणि आरएसएस यांचा अजेंडा आरक्षण संपवण्याचा

Dec 7, 2021, 08:33 PM IST

Shiv Sena Dussehra Melava 2021 : मी झोळी घेतलेला फकीर नाही! उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींवर थेट टीका

शिवसेनेचं हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, संघाची आणि शिवसेनेची विचारधारा एकच

Oct 15, 2021, 08:20 PM IST

RSSचा विजयादशमी उत्सव : मोहन भागवत यांची चौफेर फटकेबाजी, सरकारला खडसावले

 भारतीय परंपरेवर आणि मूल्यांवर आक्रमण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही लोक एकत्र आले आहेत. भेदरहित समाज स्वातंत्र्य टिकवेल, असे वक्तव्य संघाच्या विजयादशमी उत्सवात (Vijyadashmi Utsav) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. 

Oct 15, 2021, 09:56 AM IST
Rahul Gandhi Critics On RSS PT1M1S

Video | Rahul Gandhi | 'भाजप, RSS, हे खोटे हिंदू'

Rahul Gandhi Critics On RSS

Sep 15, 2021, 08:00 PM IST

RSS प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान, म्हणाले - भारतात राहणारे हिंदू - मुस्लिम यांचे पूर्वज एकच

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी हिंदू आणि मुस्लिमांबद्दल (Hindus and Muslims) मोठे विधान केले आहे. 

Sep 7, 2021, 10:02 AM IST

RSS ही राष्ट्रीय बाण्याची संघटना; वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेने जावेद अख्तरांना फटकारलं

 गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेनेही अख्तर यांचा खरपूस समाचार घेतला आहे.  

Sep 6, 2021, 11:19 AM IST

नितेश राणेंचं जावेद अख्तरांना आव्हान, हिंदु धर्माबद्दल इतका राग का? उपस्थित केला सवाल

जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवीन वादाला तोंड फुटले

Sep 6, 2021, 10:32 AM IST

'बंडखोर आणि डरपोक लोकांनी RSSचा रस्ता धरा'; राहुल गांधींचा स्वपक्षीयांना इशारा

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या पक्षातील नेत्यांना निर्भिड होण्याचे धडे देत आहेत. सोशल मीडिया सेलच्या कार्यकरर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी गांभीर्याने पार्टीच्या नेत्यांना मोठा संदेश दिला आहे. 

Jul 17, 2021, 12:41 PM IST