rubina dilaik pregnant

'रामायणात कुठं उल्लेख केलाय की...'; म्हणणाऱ्या रुबीना दिलैकवर अनेकांचा रोष, ट्रोलर्सना तिनं दिलं सडेतोड उत्तर

Rubina Dilaik slams netizens : रुबीना दिलैकनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फटाके फोडू नका असा सल्ला दिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल. ॲन्टी हिंदू म्हणणाऱ्यांवर संतापली रुबीना दिलैक.

Nov 17, 2023, 12:42 PM IST

अभिनेत्री रुबिना दिलीककडे गुडन्यूज; लवकरच होणार आई

अभिनेत्री रुबिना दिलीक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या गरोदर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. खरंतर रुबिनने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Aug 31, 2023, 05:48 PM IST