rules say

ट्रेनमध्ये या वेळेत TTE तिकीट तपासू शकत नाही, जाणून घ्या काय आहेत नियम

ट्रेनमध्ये प्रवास करताना तुमच्या संमतीशिवाय कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. रात्री 10 नंतर TTE देखील तुम्हाला उठवून तुमचे तिकीट तपासू शकत नाही. हा रेल्वे बोर्डाचा नियम आहे.

Dec 3, 2021, 09:46 AM IST