russia ready to stop war

युद्ध थांबवण्यासाठी रशिया झाला तयार, पण यूक्रेनला मान्य कराव्या लागणार या 4 अटी

रशिया - युक्रेनमधील युद्धाचा आज 12 वा दिवस आहे. तरी दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये संघर्ष सुरूच आहे. आज आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) रशिया आणि युक्रेनबाबतही सुनावणी करत आहे. रशियाने या सुनावणीपासून स्वतःला दूर ठेवले आहे. रशियाचा एकही प्रतिनिधी येथे पोहोचला नाही.

Mar 7, 2022, 08:46 PM IST