मोदींनी डायरेक्ट पुतिनला फोन केला अन्...; अजित पवारांचं जाहीर भाषणात विधान
Ajit Pawar On Russia War PM Modi Phone
Apr 23, 2024, 03:30 PM ISTRussia Ukraine War : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण; 141 देशांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
Russia Ukraine War News : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. (Russia Ukraine Crisis) मात्र, आता रशियाने आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता 141 देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Feb 24, 2023, 11:31 AM ISTPutin यांनी 'हे' एक काम केल्यास मी त्यांना पाठवेन न्यूड फोटो; अमेरिकन मॉडेलची अजब 'ऑफर'
Caprice Bourret Letter Vladimir Putin: व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशियन सैन्याने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. यानंतर युक्रेनमध्ये मोठ्याप्रमाणात जिवितहानी झाली. युक्रेनमधील अनेक लोकांनी तर स्वत:चा देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेतला. येत्या 24 तारखेला युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होईल.
Feb 3, 2023, 06:37 PM ISTRussia Ukraine War: पुतिनच्या ट्रॅपमध्ये असे अडकले झेलेन्स्की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात वीज यंत्रणा ठप्प, युक्रेन अंधारात
Russia Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबलेले नाही. रशियाकडून पुन्हा जोरदार हल्ले चढविण्यात आले आहेत. या हल्ल्यानंतर युक्रेनमधील वीज यंत्रणा ठप्प पडली असून युक्रेन पूर्णत: अंधारात गेला आहे.
Nov 19, 2022, 09:48 AM ISTRussia Ukraine war : रशियाने न्यूक्लियर पाणबुड्या समुद्रात सोडल्या, आण्विक युद्धाचा धोका वाढला!
Russia Ukraine war : युक्रेनवर रशियाचे आक्रमण एक महिन्याहून अधिक काळ सुरुच आहे. हे आक्रमण थांबताना दिसत नाही.
Mar 26, 2022, 05:51 PM ISTVIDEO | 'रशियाला मदत कराल तर गंभीर परिणाम भोगाल'
America Warn To China If Help To Russia In War
Mar 19, 2022, 06:45 PM ISTजगातील 10 सर्वात शक्तिशाली सैन्य कोणते? रशियाचे ही नाव असणाऱ्या 'या' यादीत भारत कितव्या स्थानावर?
जगातील सर्वात शक्तिशाली सैन्याची यादी जाहीर केली आहे. या यादीत सामील असलेल्या शक्तिशाली देशांची नावे आणि स्थान सांगण्यात आले आहे.
Feb 28, 2022, 10:09 PM ISTयुक्रेन-रशिया वाढता तणाव, राष्ट्राध्यक्ष पुतिन दाबणार का अणू बॉम्बचं बटण?
युक्रेने रशियाकडे मागे हटण्याची मागणी केली असली तरी, रशिया मागे हटेल का? तो कोणती भूमिका घेईल असा जगाला प्रश्न पडला आहे.
Feb 28, 2022, 06:23 PM ISTUkraine-Russia War: युक्रेनवर रशियाचा सायबर हल्ला, अनेक सरकारी वेबसाईट्सवर साधला निशाणा
रशियाने आता युक्रेनवर सायबर हल्ला करण्याचे देखील ठरवले आहे. यासाठी त्यांनी युक्रेनच्या एका महत्त्वाच्या अधिकृत वेबसाइटला टार्गेट केलं आहे.
Feb 28, 2022, 05:14 PM IST