saba ali khan

2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे सैफ अली खानची बहीण सबा?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहीण सबा ही लाइम लाईटपासून लांब असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता सबाचं चर्चेत येण्याचं कारण तिची संपत्ती आहे. सबा ही तब्बल 2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण असल्याचं समोर आलं आहे. आता त्यावर सबानं प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 27, 2024, 06:10 PM IST

सैफच्या कुटुंबानं Amrita Singh सोबत आजही जपलंय खास नातं, वाढदिवशी जे घडलं...

अमृता सिंगचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. 

Feb 10, 2022, 12:45 PM IST

पतौडी कुटुंबातील या चिमुकल्याला तुम्ही ओळखलं का? आज आहेत लाखो फॉलोअर्स

पतौडी कुटुंबाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे जुने फोटो लोकांना पाहायला फार आवडतात.

Jan 18, 2022, 08:57 PM IST

करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरुन गोंधळ, अखेर सैफच्या बहिणीने सोडलं मौन

अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा आई-बाबा झाले.

Aug 11, 2021, 08:14 AM IST

सैफची धाकटी बहीण आहे 'इतक्या' कोटींची मालकीण!

 बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा आज ४८ वा वाढदिवस आहे.

Aug 16, 2018, 05:43 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x