sachin and yuvraj

'सचिन कुछ खास'ही है- युवराज

युवराजने सचिन तेंडुलकरनं लंडनमध्य़े घेतल्या भेटीमुळे आत्मविश्वास वाढला असल्याचही सांगितलं आहे. त्याचप्रमाणे सचिनच्या महासेंच्युरी प्रतीक्षा करत होतो असंही म्हटलं आहे.

Apr 11, 2012, 08:16 PM IST

तुझं स्वागत आहे माझ्या भावा- सचिन

भारतीय टीममधील सीनियर खेळाडू सचिन तेंडुलकरने युवराजच्या मायदेशी परतण्यावर आनंद व्यक्त केला आहे. तेंडुलकरने ट्विटरवर ट्विट केलं आहे की, युवी लवकर बरा हो, कॅन्सरच्या कठीण लढाईनंतर तुझं भारतात स्वागत आहे.

Apr 9, 2012, 05:17 PM IST