क्रिकेट विश्वातील ऐतिहासिक विक्रमांचा दिवस १६ मार्च
१६ मार्चला क्रिकेट विश्वातील काही मोठे रेकॉर्डची नोंद झाली आहे.
Mar 16, 2019, 10:50 PM ISTINDvsAUS: रोहितने मोडला सचिनचा विक्रम, दादाच्या रेकॉर्डशी बरोबरी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताला विजयासाठी २७३ रनचं आव्हान आहे.
Mar 13, 2019, 07:26 PM IST...तर विराट २०२० मध्येच मोडणार सचिनचा विक्रम!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं शतक झळकावलं
Mar 6, 2019, 04:05 PM ISTपाकिस्तानला हरवून दाखवाच - गुरबक्श सिंग
भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळले पाहिजे आणि त्यांना हरवलेही पाहिजे
Feb 28, 2019, 09:08 AM ISTएअर स्ट्राईक : आमच्या चांगुलपणाला कमकुवतपणा समजू नका; सचिनचा इशारा
भारतीय वायुदलानं मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ले केले.
Feb 26, 2019, 04:49 PM ISTमाझ्यात आणि सचिनमध्ये भांडणं लावू नका, दादाची चपराक
पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले आहेत.
Feb 25, 2019, 08:21 PM ISTनवी दिल्ली | पाकला फुकट गुण देण्यापेक्षा खेळून हरवा - सचिन
Sachin Tendulkar Wants To Beat Pakistan In World Cup Once Again
पाकला फुकट गुण देण्यापेक्षा खेळून हरवा - सचिन
नवी दिल्ली | सचिन तेंडुलकरची पाकिस्तान वर्ल्डकप सहभागावर प्रतिक्रिया
नवी दिल्ली | सचिन तेंडुलकरची पाकिस्तान वर्ल्डकप सहभागावर प्रतिक्रिया
Feb 23, 2019, 10:35 AM ISTपाकिस्तानची कोंडी करण्याचा भारताचा डाव, सचिन तेंडुलकरने दिली ही प्रतिक्रियी
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसमवेत क्रिकेट खेळू नये, असा सूर सध्या देशभरात उमटत आहे.
Feb 22, 2019, 09:29 PM ISTपोखरण । पुलवामा हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई युद्धसरावाला सुरुवात
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:15 AM ISTराजस्थान । पुलवामा हल्ल्यानंतर हवाई दलाने दाखवली ‘वायुशक्ती’
भारतीय हवाई दलाचा जैसलमेरमध्ये सर्वात मोठा युद्धाभ्यास सुरु झाला आहे. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर सहभागी झाली आहेत. दिवसासह रात्रीही आयुधे आणि शस्त्रांची चाचणी घेण्यात आली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ४८ तासातच हवाई दलाने पोखरणमध्ये हवाई युद्धसरावाला सुरुवात केली आहे. ‘वायुशक्ती २०१९’ मध्ये १३० पेक्षा जास्त लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. या युद्धसरावात स्वदेशी सशास्त्रांचेही प्रात्यक्षिक करण्यात आले.
Feb 17, 2019, 12:00 AM IST