sadabhau khot

'राजू शेट्टींच्या सांगण्यावरूनच सदाभाऊंना मंत्रीपद'

खासदार राजू शेट्टींच्या सांगण्यावरूनच सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद दिलं होतं.

Sep 6, 2017, 09:47 PM IST

'आमचा हनुमान सत्तेतल्या लंकेत रमला'

सरकारमधून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टींनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर पुन्हा टीकेचे आसूड ओढलेत. 

Sep 6, 2017, 09:32 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर, सदाभाऊ म्हणतात...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अखेर भाजपसोबत काडीमोड केलाय. 

Aug 30, 2017, 08:40 PM IST

भाजपला हवा आहे, आणखी एक 'सदाभाऊ'?

आणखी एक मंत्रीपद देऊ, अशी अप्रत्यक्ष ऑफर चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.

Aug 18, 2017, 04:21 PM IST

सदाभाऊ खोत काढणार नवी संघटना !

 सदाभाऊ खोत यांनी नवी संघटना काढणार असल्याचे संकेत दिलेत.

Aug 16, 2017, 07:58 PM IST

सदाभाऊंनी मंत्रीपद सोडलं नाही तरी चालेल?

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. चौकशी समितीनं ही घोषणा केली आहे.

Aug 7, 2017, 07:29 PM IST

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. चौकशी समितीनं ही घोषणा केली. सदाभाऊंनी राजीनामा द्यावा, असा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणीत घेणार असल्याचं चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर सदाभाऊंना मिळालेलं मंत्रिपद हे स्वाभिमानीच्या कोट्यातून मिळालं आहे, ते त्यांनी रिकामं करावं, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Aug 7, 2017, 03:06 PM IST

सदाभाऊ खोत चौकशी समितीसमोर हजर

सदाभाऊ खोत चौकशी समितीसमोर हजर 

Jul 22, 2017, 05:24 PM IST

'३० वर्षांत त्यांना सदाभाऊ खोत कळला नाही'

'३० वर्षांत त्यांना सदाभाऊ खोत कळला नाही'

Jul 21, 2017, 02:32 PM IST