sadabhau khot

'सदाभाऊंनी चळवळीचा घात केला'

सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि चळवळीचा घात केला अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केली आहे. 

Jun 4, 2017, 05:59 PM IST

सदाभाऊ खोत संपकरी शेतकऱ्यांच्या टार्गेटवर

शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत निफाडमधील शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचा निषेध केलाय.

Jun 3, 2017, 01:07 PM IST

संप मागे घ्या सरकार चर्चेला तयार - सदाभाऊ खोत

संप मागे घ्या सरकार चर्चेला तयार असल्याचं आज कृषी आणि पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. दुधाचे दर गेल्या महिन्यातवाढलेले आहे, दुधाचा एक ब्रँड व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. चर्चेनेच प्रश्न सुटू शकतो. दूध - भाजी फेकण्याचं आंदोलन करू नये असंही आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. 

Jun 1, 2017, 03:40 PM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार राजू शेट्टींचा सरकारला इशारा

 १ जुलैपर्यंत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सगळ्या प्रमुख शहराचा दूध, भाजीपाला रोखू असा स्पष्ट इशारा आज खासदार राजू शेट्टींनी दिलाय. आजपासून राज्यात शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचंही शेट्टींनी स्पष्ट केलं आहे.

Jun 1, 2017, 03:30 PM IST

सदाभाऊ खोतांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

सदाभाऊ खोतांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे 

May 19, 2017, 05:52 PM IST

सदाभाऊंचं राजू शेट्टींना असंही उत्तर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद काही क्षमता शमत नाही, खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या बगल बच्चे प्रस्थापितांच्या पक्षात असतात.

May 15, 2017, 01:52 PM IST

सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वाकयुद्ध काही थांबण्याची चिन्हं नाहीत. 'बगलबच्चांना लगाम घाला अन्यथा बंदोबस्त करु असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिल्यानंतर राजू शेट्टींनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

May 14, 2017, 10:31 AM IST