sadabhau khot

सदाभाऊंच्या भाजप प्रवेश चर्चांवर राजू शेट्टींची प्रतिक्रिया...

'जोपर्यंत सदाभाऊंच्या छातीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला आहे तोपर्यंत चिंतेचं कारण नाही' अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना ब्रेक लावलाय.  

Feb 17, 2017, 06:52 PM IST

'भाजप प्रवेशाबाबत निवडणुकीनंतर निर्णय'

भाजमधल्या प्रवेशाबाबत निवडणुकीनंतर निर्णय घेणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतलीय.

Feb 17, 2017, 04:56 PM IST

सदाभाऊंच्या गळ्यात भाजपचा स्कार्फ

सांगलीमध्ये आज झालेल्या भाजपाच्या सभेत एक वेगळंच आणि जनतेच्या मनात कुतूहल निर्माण करणारं चित्र पाहायला मिळालं. 

Feb 16, 2017, 05:22 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला संघर्ष टोकाला

 राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला संघर्ष टोकाला पोहचलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सदाभाऊंनी घराणेशाही आणल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय... सागर खोत यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या या वादामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडण्याची शक्यता आहे.

Feb 14, 2017, 04:35 PM IST

राजू शेट्टींच्या आरोपाला सदाभाऊ खोत यांचे चोख उत्तर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घराणेशाही आणल्याच्या राजू शेट्टींच्या आरोपाला कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी चोख उत्तर दिले आहे. मुलाचं पुनर्वसन करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही असं खोतांनी म्हटले आहे.

Feb 14, 2017, 08:10 AM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दुफळी

ऐन निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दुफळी पुन्हा उघड आलीय. 

Feb 13, 2017, 08:04 PM IST

कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई अपघातात जखमी

कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सुनबाईं अपघातात जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच गीतांजली सुनील खोत या देखील जखमी झाल्या आहेत. 

Feb 12, 2017, 03:11 PM IST

सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर?

तर केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गैरसमज निर्माण करण्याच्या उद्देशानेच अशी माहिती काही लोकांकडून पसरवली जात असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केलाय. 

Jan 5, 2017, 10:08 PM IST

राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. सदाभाऊ खोत यांच्यासारखा शेतकरी नेता भाजपमध्ये यावा म्हणून भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. 

Jan 5, 2017, 06:48 PM IST

सदाभाऊ खोत यांनी शेतात चालवला नांगर

सदाभाऊ खोत यांनी शेतात चालवला नांगर 

Dec 22, 2016, 07:09 PM IST

वाशी एपीएमसी मार्केटमध्ये 80 टक्के माल पडून

वाशी एपीएमसी मार्केटमध्ये 80 टक्के माल पडुन 

Nov 11, 2016, 02:30 PM IST