sadhvi niranjan jyoti

तुमचे नाव 'प्रियंका फिरोज' ठेवा; साध्वी निरंजन ज्योतींचा हल्लाबोल

ज्यांनी निष्पापांना मारहाण केली व पोलिसांवर दगडफेक केली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे की नाही?

Dec 31, 2019, 08:14 PM IST
Sadhvi Niranjan Jyoti Giving Thanks To PM Narendra Modi 00:32

हमीरपुर | पूर्ण क्षमतेनं काम करणार- साध्वी निरंजन ज्योती

हमीरपुर | पूर्ण क्षमतेनं काम करणार- साध्वी निरंजन ज्योती
Sadhvi Niranjan Jyoti Giving Thanks To PM Narendra Modi

May 30, 2019, 04:40 PM IST

लक्ष्मणरेषा ओलांडू नका, पंतप्रधानांची खासदारांना तंबी

खासदारांच्या मुक्ताफळांमुळं भाजपा सरकारच्या अडचणी वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना लक्ष्मणरेषा ओलांडू नका, अशी तंबी दिली. मंगळवारी भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत त्यांनी वाचाळवीरांची कानउघाडणी केली.

Dec 16, 2014, 06:50 PM IST

साध्वी निरंजन वक्तव्यांवरुन संसदेत गदारोळ, विरोधकांची निदर्शने

साध्वी निरंजन ज्योतींबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत स्पष्टीकरण दिलं. हे प्रकऱण आता संपायलसा हवं. त्याचप्रमाणे याप्रकरणी साध्वी निरंजन ज्योतींनी माफी मागितली आहे. त्यांना मी समजही दिल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय.

Dec 5, 2014, 01:12 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x