तुम्ही Incognito मोडमध्ये सर्च करत असाल तर सावधान! Google चा मोठा खुलासा
गुगल क्रोममध्ये इनकॉग्निटो मोडचा वापर करणं निरुपयोगी आहे. खटला दाखल झाल्यानंतर गुगलने हे मान्य केलं आहे. इनकॉग्निटो मोडचा वापर केल्याने गुगलसह इतर वेबसाईट डेटा गोळा करणं थांबवत नाही.
Jan 22, 2024, 06:59 PM IST
गुजरात नाहीतर 'या' राज्यात होणार पहिली Lion Safari... जाणून घ्या!
लायन सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की वाचा ही बातमी!
Nov 5, 2022, 11:44 PM ISTTataचा मोठा धमाका! एकाचवेळी 3 तगड्या SUV लॉन्च, पाहा किंमत आणि लेटेस्ट फीचर्स
Tata Nexon, Harrier आणि Safari Jet Edition: टाटा मोटर्सनेही ग्राहकांसाठी आपल्या SUV कार्सची नवीन आवृत्ती लॉन्च केली आहे.
Aug 27, 2022, 03:25 PM ISTरस्त्याच्या कडेला ऐटीत चालतंय वाघाचं जोडप (व्हिडिओ)
थंडीची चाहूल उशिराने लागली असली तरीही पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला हजेरी
Nov 13, 2019, 12:25 PM ISTजुन्नरमध्ये सुरु होणार बिबट्या सफारी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 11, 2018, 08:52 PM IST'तेव्हा रवींद्र जडेजाला फटकवण्याची इच्छा झाली'
भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्माला टीममधलाच सहकारी रवींद्र जडेजाला फटकवण्याची इच्छा झाली होती.
Jun 7, 2018, 03:23 PM ISTदहिसर | मुंबईतही करता येणार बॅकवॉटरची सफर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 08:30 PM ISTरत्नागिरीतही सुरु होणार केरळसारखी बॅक वॉटर सफारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 04:10 PM ISTचंद्रपूर - व्याघ्र प्रकल्पात वाघांची झुंज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 08:35 PM ISTअंधांसाठी जंगल सफारीचं आयोजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 06:08 PM ISTकोल्हापूर - दाजीपूर अभयारण्य - अंधांसाठींचा पहिला अभयारण्य प्रकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 06:58 PM ISTजेव्हा वाघाचे फोटो टिपण्यासाठी गेले पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी जेव्हा छत्तीसगढची राजधानी रायपूरला पोहोचले तेव्हा त्यांनी फोटोग्राफी केली. पंतप्रधानांनी त्यांच्या कॅमेरामध्ये वाघाचे फोटो टिपले.
Nov 1, 2016, 04:13 PM ISTब्रिटनचे युवराज काझीरंगाच्या सफारीवर
ब्रिटनचे युवराज काझीरंगाच्या सफारीवर
Apr 13, 2016, 09:39 PM ISTभारतात सुरू होणार जगातील पहिली 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी'
भोपाळ : मध्यप्रदेशातील रीवा संभाग येथील मुकुंदपूर येथे जगातील पहिलीच 'सफेद व्याघ्रदर्शन सफारी' सुरू होत आहे. ३ एप्रिल म्हणजे रविवारी ही सफारी सुरू होणार आहे. १९५१ नंतर पहिल्यांदाच या क्षेत्रात वाघाची डरकाळी जगाला ऐकू येणार आहे.
Apr 1, 2016, 04:17 PM ISTताडोबाची सफर ठरणार आणखी संस्मरणीय
जगविख्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर आता अधिक संस्मरणीय ठरणार आहे.
Feb 18, 2016, 08:51 AM IST