sagesoyre

विशेष अधिवेशनात होणार मराठा आरक्षणाचा कायदा? सगेसोयरे शब्दासह मिळणार मराठा आरक्षण?

मराठा आरक्षणासाठी घेतल्या जाणा-या विशेष अधिवेशनाच्या घोषणेनंतरही जरांगे सगे-सोयरे कायद्यावर ठाम आहेत. सरकार सगेसोयरे कायदा करुन अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे. 

Feb 19, 2024, 07:37 PM IST

मनोज जरांगेंनी ज्यासाठी आंदोलन केलं त्या 'सगेसोयरे' शब्दाचा सरकारी भाषेत अर्थ काय?

Maratha Reservation : मनोज जरांगेच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने सुधारित अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याचा आदेश सरकारने काढला आहे.

Jan 27, 2024, 03:40 PM IST