sahahrukh khan

डॉन 3 मधून शाहरुखला का काढलं? फरहान अख्तरने अखेर केला खुलासा 'मी त्याच्यासाठी फार...'

फरहान अख्तर सध्या 'डॉन 3' च्या स्क्रिप्टवर काम करत आहे. चित्रपटाचा प्लॉट तयार असून त्याने शाहरुखच्या जागी रणवीर सिंगला कास्ट केलं आहे. 'डॉन 3' मधे शाहरुख नसल्याने चाहते नाराज झाले आहेत. 

 

Aug 25, 2024, 08:08 PM IST