sai tamhankar boyfriend anish jog

सई ताम्हणकर बॉयफ्रेंडसोबत जगातील 'या' सुंदर देशात, रोमॅण्टिक फोटो व्हायरल

Sai Tamhankar Photo: सई ताम्हणकर ही कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चर्चेत असते. आता ती स्पेनमध्ये आपलं वेकेशन एन्जॉय करते आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे अशातच आता ती आपल्या बॉयफ्रेंडसह स्पॉट झाली आहे. 

Jun 24, 2023, 08:23 PM IST