sai tamhankar shorts

Photo: सई ताम्हणकर भलतीच खुश; 'त्याला' लाडेलाडे म्हणाली, 'हॅलो, मिस्टर केनेडी'

Sai Tamhankar : सई ताम्हणकर ही अभिनेत्री आपल्या सर्वांचीच लाडकी आहे. तिची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे यावेळही त्याची भलतीच चर्चा रंगेलली आहे. तिनं एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती फार खुश दिसते आहे. 

Aug 26, 2023, 05:45 PM IST

'ती' खास गोष्ट असेल तरच; सई ताम्हणकरला पाहिजे असाच जोडीदार, पाहा VIDEO

Sai Tamhankar: सई ताम्हणकर ही आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनयासाठी ओळखली जाते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या अशाच एका हटके व्हिडीओची. यावेळी तिनं आपल्या जोडीदाराच्या अपेक्षेबद्दल सांगितले आहे. 

Aug 4, 2023, 12:18 PM IST

सई ताम्हणकरचा साडीमधील देसी लूक पाहिलात का?, चाहते घायाळ

Sai Tamhankar New Photoshoot : बिनधास्त आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर सध्या खूपच चर्चेत आहे. ती सध्या बॉयफ्रेंड सोबत परदेशात एन्जॉय करत आहेत. सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.  नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर अनेक कमेंट्स येत आहे. एका युजरने या फोटोवर उर्फी अशा कमेंट केली आहे. सईने साडीत जबरदस्त पोज दिल्या आहेत.

Jun 25, 2023, 02:04 PM IST

''परी म्हणू की...'' बोल्ड आणि ब्यूटीफुल सई ताम्हणकरच्या अदाकारीवर चाहते फिदा

Sai Tamhankar Photoshoot: सई ताम्हणकर मागील वर्षी आपल्याला अनेक चित्रपटातून आणि वेबसिरिजमधून (Sai Tamhankar Upcoming Movie) दिसली आहे. आता चाहत्यांना आतूरता आहे की कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांना भेटणार आहे. सध्या तिचं एक हटके फोटोशूट चर्चेत आहे. 

May 7, 2023, 10:23 PM IST

सई ताम्हणकरच्या बिकिनीमधील नवीन फोटोची एकच चर्चा..पोस्ट करत म्हणाली शारीरिक..

सई हि पहिली मराठी अभिनेत्री आहे जिने मराठी सिनेमात बिकिनी लुक दिला होता. यानंतर तिच्या या लूकची खूप चर्चा झाली होती .

Nov 6, 2022, 08:36 AM IST

Sai Tamhankar: कॉलेजमध्ये असताना सईला मुलांनी...जाणून घ्या काय घडलं

Sai Tamhankar News: सईने एक धक्कादायक खुलासा केला आहे. कॉलेजमध्ये तिचं आयुष्य कसं होतं याबद्दल तिने सांगितल्यावर चाहत्यांसोबत अनेकांना धक्का बसला आहे. 

Oct 22, 2022, 04:30 PM IST