sairat

हिन्दी बेल्टमध्ये सैराटचा व्यवसाय वाढू शकतो

सैराट सिनेमा ७० कोटी रूपयांच्या पुढे गेला आहे, तरी हिंन्दी बेल्टमध्ये सैराट उतरवण्याची तयारीवर काही निर्मात्यांनी चर्चा केली असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण सैराटने आपल्या बरोबरच्या हिंदी सिनेमांना मागे टाकलं आहे.

May 29, 2016, 09:34 PM IST

सांगलीच्या सैराट २ ची झलक

सांगलीच्या आटपाडीतल्या मुलांनी सैराट टू नावाने एक व्हिडीओ बनवला आहे, तो व्हिडीओ हा त्यांच्या भाषेत यड लागलं गाण्याचं रिमेक आहे.

May 29, 2016, 03:17 PM IST

सैराटमधील आणखी एक बेस्ट डबस्मॅश

मुंबई : सैराट सिनेमावर अनेक जण डबस्मॅश करून यू-ट्यूबवर अपलोड करतात, पण हे डबस्मॅश चांगलंच लोकप्रिय झालंय, पाहा सैराटमधील डबस्मॅश

 

May 29, 2016, 12:58 PM IST

माधुरी, रितेश अक्षय झाले झिंगाट

नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमानं मराठी चित्रपट सृष्टीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

May 28, 2016, 06:02 PM IST

जॉनी लिव्हरने सैराट टीमला दिल्या शुभेच्छा

भारतासह सातासमुद्रापार लोकांना याडं लावणाऱ्या सैराटचे कौतुक जॉनी लिव्हरनेही केलंय.

May 28, 2016, 10:58 AM IST

आर्ची-परश्याची दुबई सफर

महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणारा सैराट दुबईवारीवर गेलाय. २६, २७ आणि २८ मे रोजी सैराट दुबईमध्ये दाखवला जाणार आहे. या निमित्त दुबईला गेलेल्या आर्ची-परश्याने अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांनी दुबई सफर अनुभवली. तेथील काही फोटोज

May 27, 2016, 01:03 PM IST

'सैराट'मध्ये रिंकूच्या आई-बाबांसह आजीने काम केलेय!

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने सर्वांनाच वेडे करुन सोडलेय. 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याने तर तरुणाईसह प्रेक्षकांना वेड लावलेय. सर्वांना वेड लावणाऱ्या या सिनेमात चक्क रिंकू अर्थात प्रेरणा राजगुरु हिच्या आई-बाबांसह आजीने काम केलेय, बरं का? या सिनेमात आईने छोटीशी भूमिका साकारलेय.

May 26, 2016, 11:07 AM IST

सैराटमुळे या मराठी सिनेमांनी घेतली धास्ती

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाची हवा सध्या महाराष्ट्रभर आहे. 

May 26, 2016, 09:25 AM IST

सैराटमुळे न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर 'झणाणलं'

सैराट सिनेमामुळे न्यूयॉर्कमधील ब़ॉम्बे थिएटर झणाणलं आहे. झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक थिएटरमध्ये झिंगाट नाचले.

May 25, 2016, 05:12 PM IST

पाहा तुकारामांच्या अभंगातील 'सैराट'

पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । ही ओवी तुकारामाच्या अभंगातील आहे. सैराट हा शब्द तुकारामांच्या अभंगात वापरण्यात आला आहे. सैराट सिनेमाने अनेक मागचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत, सैराटची राज्यभर चर्चा सुरू आहे. 

May 25, 2016, 12:22 PM IST

अनधिकृतपणे 'सैराट' सिनेमा दाखविणाऱ्या व्हीडिओ थिएटरवर पोलिसांचा छापा

नागराज मंजुळे यांचा 'सैराट' सिनेमा अनधिकृतपणे दाखवणाऱ्या हिंगोली शहरातील व्हीडिओ मिनी प्लेक्सवर पोलिसांचा छापा मारला. 

May 24, 2016, 01:40 PM IST

इरफान खानही झाला 'सैराट'

फक्त मराठीच नाही तर बॉलीवूडलाही सैराट चित्रपटानं याडं लावलं आहे. 

May 23, 2016, 11:32 PM IST

'सैराट'च्या अभिमान वाटतो - रितेश देशमुख

 नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने मराठीतील सर्वात मोठा यशस्वी चित्रपट होण्याचा मान पटकावला. पण सैराटच्या यशाबद्दल मराठी म्हणून मला अभिमान वाटतो असे मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने म्हटले आहे. 

May 23, 2016, 07:35 PM IST

छोट्या परश्या आणि प्रदीपचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड केले. त्यातील कलाकारांचा अभिनय, संवाद, गाणी प्रचंड गाजतायत.

May 23, 2016, 03:43 PM IST

घ्या जाणून...सैराट पाहून शोभा डे काय म्हणाल्या?

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराटवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतायत. 

May 23, 2016, 11:48 AM IST