डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर रंगला कुस्तीचा फड
सैराट चित्रपटाची वाढलेली लोकप्रियता लक्षात घेता आता हिंदी शोमध्येही सैराटच्या टीम निमंत्रणं मिळू लागलीत.
Jun 18, 2016, 12:28 PM ISTOh no! रिंकू आणि आकाश यांच्यात ऑल वेल नाही?
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटने मराठी चित्रपचसृष्टीत नवा इतिहास रचला. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा नंबर वन चित्रपट ठरलाय.
Jun 18, 2016, 10:05 AM ISTसैराट गाण्यावर दुबईकर असे झालेत झिंगाट, साक्षीदार रिंकू-आकाश
झिंगाट हे गाणं सुरु होताच सगळेजण बेभान होऊन नाचात होते, यात लहान-थोरांपासून सगळेच जण झिंगाट झाले होते. सैराटची टीम चित्रपट गृहात आली आणि दुबईकर झिंगाट झालेत.
Jun 17, 2016, 11:10 PM ISTरिंकू-आकाशबरोबर माधुरीही झिंगाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 09:50 PM ISTसैराट : आर्ची आणि परशाला या दोघांनी केलेय रिप्लेस
नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमाने सर्वांनाच वेड लागलेय. या सिनेमातील गाण्यांचा रिमेकही तयार टीम जाधव यांनी केलेय. या गाण्याला हिट्स एक लाखांपेक्षा जास्त मिळाल्यात.
Jun 17, 2016, 08:02 PM ISTडान्स रिअॅलिटी शोमध्ये आर्ची-परश्याची जोडी
सैराटमुळे प्रसिद्धीला आलेली आर्ची-परश्या अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्या जोडीने बॉलीवूडपासून हिंदी शोजनाही भुरळ घातलीये. अनेक हिंदी शोजमध्येही ही सैराटची टीम दिसतेय.
Jun 16, 2016, 05:04 PM ISTकपिल शर्माचा सैराट एपिसोड यूट्यूबवर नंबर वन
सध्या सर्वत्र सैराटचीच जोरदार हवा आहे. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर ८५ हून अधिक कोटींचा गल्लाच जमवला नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक विक्रम मोडीत काढले.
Jun 16, 2016, 12:48 PM ISTआकाशच्या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग कडेकोट बंदोबस्तात
सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेला परश्या अर्थात आकाश ठोसर सध्या प्रसिद्धीच्या झोकात आलाय. सैराट सिनेमामुळे अवघ्या एका रात्रीत स्टार झालाय.
Jun 16, 2016, 12:06 PM ISTकरण जोहर, रणबीर, वरूण आणि आलिया भट्ट झाले 'सैराट'
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाचा फिव्हर अजूनही कायम
Jun 15, 2016, 10:30 AM IST'सैराट' सिनेमाची नायिका रिंकूला काय आवडते?
नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या सिनेमाने मराठीत इतिहास नोंदवलाय. या सिनेमा अफाट यश मिळालेय. कमाईत ८५ कोटींचा टप्पा पार केलाय. सध्या या सिनेमाची टीम सक्सेस पार्टीत मग्न आहे. तर ‘सैराट’च्या यशानंतर रिंकू राजगुरु नुकतीच आपल्या गावी अकलूजला गेली. तिथे तिचे जंगी स्वागत झाले.
Jun 14, 2016, 08:10 PM ISTसैराटने मिळवलं मोठं यश पण नागराज मंजुळेंना आहे एका गोष्टीची खंत
सिनेमाने खूप मोठं यश मिळवलं असलं तरी नागराज मंजुळे यांना एका गोष्टीची खंत
Jun 14, 2016, 05:27 PM ISTसैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या यशाचा फंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 03:52 PM ISTसैराटच्या विक्रमी यशाबद्दल आर्ची-परश्याची प्रतिक्रिया
संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणारा सैराटने नुकताच बॉक्स ऑफिसवर ८५ कोटींचा टप्पा पार केला.
Jun 13, 2016, 01:11 PM ISTकपिल शर्माच्या सेटवर बाळ्याची मस्ती
कपिल शर्माच्या सेटवर सैराटच्या टीमने फुल टू धमाल केली. यावेळी सेटवर अनेक रंगतदार किस्सेही रंगले.
Jun 13, 2016, 11:42 AM IST'सैराट'ची कमाई वाढता वाढेच, आत्तापर्यंत कमावले 85 कोटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2016, 10:48 PM IST