मुंबईत रात्रीच्या वेळी महिला असुरक्षित ?
मुंबईतील दिंडोशी न्यायालयानेही मुंबई आणि महिला सुरक्षितता याबाबत गंभीर मत नोंदवले आहे. साकीनाका बलात्कार प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी मोहन चौहानला नुकतीच फाशीची शिक्षा ठोठावली. या निकालाची सविस्तर प्रत सार्वजनिक करण्यात आली आहे. या निकालात न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवले आहे.
Jun 6, 2022, 05:32 PM ISTआताची मोठी बातमी : अखेर 'त्या नराधमाला फांशीची शिक्षा
पोलिसांनी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे अवघ्या काही तासातच नराधम मोहन चौहान याला अटक केली होती.
Jun 2, 2022, 04:14 PM ISTVideo| साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण आरोपीवर दोष निश्चित
Sakinaka Mohan Chuhan is guilty in Rape Case
May 30, 2022, 01:40 PM ISTमहिला सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचं पाऊल, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'निर्भया पथका'ची स्थापना
साकीनाका बलात्कार घटनेनंतर सक्रिय होत मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे
Sep 14, 2021, 04:47 PM ISTSakinaka Rape Case : महिला शोषणाचा आरोप असलेले ठाकरे सरकारमधील मंत्री परप्रांतीय आहेत का? भाजपाचा सवाल
'परप्रांतियांची नोंद ठेवण्याचं वक्तव्य म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न'
Sep 14, 2021, 01:04 PM ISTसाकिनाका प्रकरण : परप्रांतीयांची नोंद ठेवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
Sakinaka Case: साकीनाका प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 14, 2021, 09:18 AM ISTVideo | Mumbai | मुंबई निर्भया केसमध्ये गुन्हेगारावर कोणकोणते आरोप आहेत , पाहा
Sakinaka Rape Case Accused Pleaded Guilty
Sep 13, 2021, 07:20 PM ISTVideo | Mumbai | मुंबई निर्भया केस, आरोपींनी गुन्हा केला कबुल
Press Conference Of Hemant Nagrale On Topic Of Sakinaka Rape Case
Sep 13, 2021, 06:45 PM IST