salman khan fee

बिग बॉसच्या एका एपिसोडसाठी सलमान घेतोय ११ कोटी रूपये?

बिग बॉसचा ११वा सीझन पुन्हा एकदा सलमान खान होस्ट करणार हे ठरल्यापासूनच तो या शोसाठी किती पैसे घेतो यावरून चर्चा होत आहे. गेल्यावर्षी अशीही चर्चा झाली होती की, पैशांच्या वादामुळे सलमान खान हा शो सोडून जाणार होता.

Sep 27, 2017, 07:17 PM IST