...म्हणून सलमान खान फिल्म्स विरोधात तक्रार दाखल
सर्व प्रकरणाचा खुलासा सलमानने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
May 17, 2020, 12:47 PM ISTव्हिडिओ: सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो'च्या मेकिंगमधील धमाल
सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खूप धम्माल आल्याचं दिसतंय. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या सलमानच्या प्रत्येक शूटिंगलाच धमाल येते. याच बाबी कॅमेऱ्यात टिपल्या जातात...
Oct 28, 2015, 10:13 AM ISTसल्लूमियाँची बातच न्यारी; ५०० करोडोंचा एक करार!
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज स्वत: एक ब्रॅन्ड बनलाय. त्याचमुळे आज सलमाननं एका मनोरंजन चॅनलसोबत तब्बल ५०० करोड रुपयांचा करार केल्याचं ऐकायला मिळतंय.
Jan 19, 2013, 03:58 PM IST`बीग बॉस`च्या प्रत्येक भागासाठी ७.७५ करोड!
बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान आता छोट्या पडद्यावरही दबंग ठरलाय. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर ‘सलमान’ हे नावचं मोठं ठरतंय. बॉलिवूडमध्ये मोठी कमाई करणारा दबंग खान आता छोट्या पडद्यावरही सर्वात जास्त मेहताना घेणारा कलाकार ठरलाय. हा खुलासा कलर्स चॅनलवर प्रसारित होणाऱ्या बीग बॉस सीझन ६ च्या संदर्भात झालाय.
Jan 8, 2013, 04:55 PM IST