सलमान पुन्हा अडचणीत, राज्य सरकारने कंबर कसली
हिट अँड रन प्रकरणी सलमान खान पुन्हा अडचणीत आलाय. मुंबई हाय़कोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय.
Jan 22, 2016, 09:24 PM ISTसलमान खानला दुबईला जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी
सलमान खानला दुबईला जाण्याची परवानगी मुंबई हायकोर्टानं दिलाय. शूटिंग आणि काही उपचाराकरता सलमान खानला दुबईला जायचं होतं. त्यानं त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता.
May 26, 2015, 01:15 PM ISTगाडी स्वत:च चालवत असल्याची सलमानच्या ड्रायवरची कोर्टात कबूली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2015, 06:03 PM IST‘हीट अँड रन’ सलमानला दिलासा, नव्यानं होणार सुनावणी
हीट अँड रन प्रकरणात यापुढं सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत नव्यानं खटला चालवला जाणार आहे. या संदर्भातला अर्ज सलमान खाननं सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयानं हा अर्ज मंजूर करून घेतलाय. त्यानुसार २३ डिसेंबरपासून नव्यानं खटल्याची सुनावणी होणार आहे.
Dec 5, 2013, 03:28 PM ISTकोर्टाने उतरवला सलमान खानचा तोरा !
न्यायालयात दबंगगिरी करीत पब्लिकमध्ये गप्पा मारत बसलेल्या सलमानला न्यायाधीशांनी थेट आरोपीच्या पिंजर्यात पाठवून त्याला त्याची जागा दाखविली. पब्लिकसाठी असलेल्या जागेवरून ऊठ आणि आरोपीच्या पिंजर्यात जाऊन बस’,असे न्यायाधीशांनी सुनावताच सलमानची दबंगगिरी एका क्षणात उतरली.
Jul 20, 2013, 11:43 AM ISTसलमान खानची २४ जुलैला सुनावणी
अभिनेता सलमान खानच्या हीट अँण्ड रनप्रकरणी मुंबई सेशन कोर्टानं आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. आता २४ जुलैला सुनावणी होणार आहे.
Jul 19, 2013, 01:54 PM IST