salman khan news

Salman Khan च्या हातातील खास ब्रेसलेट हरवलं अन्....!

Salman Khan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) कुठेही गेला तरीही एक गोष्ट नेहमीच त्याच्यासोबत दिसते ती म्हणजे त्याच्या हातातील ब्रेसलेट. जसं त्याची प्रत्येक स्टाईल ही सगळ्याचं लक्ष वेधून घेणारी असते. तसेच त्याचं ब्रेसलेट हे तो प्रत्येक लूक सोबत मॅच करताना दिसतो. तो आणि त्याचं हे ब्रेसलेट (bracelet) गेल्या कित्येक वर्षांपासून सोबत आहे. 

Feb 2, 2023, 11:06 AM IST

salman khan marriage : अखेर सलमान खान चढणार बोहल्यावर...या अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ ?

salman khan marriage: पण सध्या काहीतरी वेगळंच कानावर येतंय आणि ते म्हणजे , सलमान खान म्हणे लवकरच बोहल्यावर चढणार आहे.. ऐकून तुम्ह्लाही विश्वास बसत नाहीये ना पण सूत्रांच्या माहितीनुसार सलमान खान लग्न करणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे

Jan 29, 2023, 05:02 PM IST

वयाच्या साठीतही Salman ची Ex-girlfriend दिसते खूपच हॉट; जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य!

Salman Khan Girlfriend Sangeeta Bijlani Fitness: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा कालच 57 वा वाढदिवस (Salman Kahn 57th Birthday) अख्ख्या बॉलिवूडमध्ये साजरा करण्यात आला. 

Dec 28, 2022, 08:00 PM IST

Salman Khan Birthday : 40 कोटी यूजर्सचा डाटा लीक! Salman Khan च्याही अकाउंटमध्ये घुसखोरीचा दावा

#HappyBirthdaySalmanKhan : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा वाढदिवस आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून, सुमारे 40 कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला आहे. या हॅकर्सनी भाईजानचा ही डेटा चोरला आहे. 

Dec 27, 2022, 08:57 AM IST

#HappyBirthdaySalmanKhan : भाईचा बर्थडे; सलमानसाठी शाहरुखसह एकवटल्या त्याच्या खास मैत्रिणी, पाहा आणखी कोणी लावली हजेरी

#HappyBirthdaySalmanKhan सलमान खानची बहीण अर्पिताने नुकताच सलमानच्या वाढदिवसानिमित्त बांद्रा मध्ये  एक पार्टी च आयोजन केलं होत. या पार्टीला बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खानाने उपस्थित फॅन्स सोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांना देखील खुश केलं. 

Dec 27, 2022, 08:54 AM IST

Salman Khan Birthday : कल्पनाही नसताना सलमानला पाहावा लागला 'तो' दिवस; भरल्या घरात...

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग खान (Bollywood Dabang khan), अभिनेता सलमान खान (Samlan Khan) हा मोस्ट अवेडेट बॅचलर आहे असं म्हणायला हरकत नाही

Dec 27, 2022, 08:31 AM IST

अपघातानंतर रंभानं Video शेअर करत सांगितली मुलीची अवस्था, चाहत्यांना म्हणाली...

रंभानं व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.

Nov 2, 2022, 01:20 PM IST

Salman Khan च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; भाईजानची प्रकृती...

सलमान खानच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांकडून मोठी UPDATE

 

Oct 26, 2022, 10:11 AM IST

Salman Khan : सलमान खानला 'या' आजाराने गाठलं

Salman Khan Dengue : बॉलिवूड सुपरस्टार आणि दबंग खान सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी दु:खाची बातमी आहे. सल्लूमियांना एका आजाराने गाठलं आहे. त्यामुळे त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सचे शूटिंग ताबडतोबर थांबविण्यात आलं आहे.

Oct 22, 2022, 09:34 AM IST

तोपर्यंत सलमान अविवाहितच राहणार..वडील सलीम खानच्या वक्त्यव्याने एकच खळबळ..

बॉलिवूड सुपरस्टार भाईजान सलमान खान (salman khan) याचे खूप चाहते आहेत. नुसते भारतात नाही तर भारताबाहेरसुद्धा सलमानच्या फॅन्सची कमी नाहीये.  सुपरस्टार सलमान खानला सर्वजण ओळखतात. सलमानचे खूप चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये सलमान खानचे नाव वेगळ्या स्थानावर आहे  आहे. सलमान खानने बॉलिवूडमध्ये (bollywood salman khan) नावासोबतच पैसा आणि रिस्पेक्ट खूप कमवला आहे. सलमान खानचे चाहते त्याला सल्लू भाई म्हणतात. सगळ जग सलमान खानला ओळखतं. त्याला आता वेगळी ओळख दाखवायची आसुद्धा नाही नुसतं नाव घेतलं तरी त्याला ओळखणारे जगभरात आहेत.

Oct 16, 2022, 01:43 PM IST

Salman Khan: भाईजानचा फॅमिली टाइम! पुतण्यासोबत धम्माल मस्तीचा Video व्हायरल

Salman Khan Playing With Nephews: सलमान खान यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सल्लू मियाच्या आयुष्यात काय काय होतं हे जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमी उत्सुकता असते. जेव्हा सलमान खान आपल्या कुटुंबियांसोबत असतो तेव्हा तो काय करतो हे दाखवणारा एक्स्क्युझिव्ह व्हिडीओ आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. 

 

Oct 14, 2022, 04:35 PM IST

Salman Khan च्या जीवाला धोका! मारेकरी हत्यारांसह अभिनेत्याच्या घरात घुसला,पण...

मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाला सलमान खानला मारण्याचे कामही देण्यात आले होते.

Oct 8, 2022, 12:15 PM IST

काजोल, रवीना, माधुरी बनली आई तर सलमान, अक्षय आणि शाहरुख आजही तरुण; त्यांचा या सुंदर अभिनेत्रीसोबत रोमान्स

Actors on Screen Romance with Young Actress: काजोल, तब्बू, माधुरी असे की रवीना...एक वेळ अशी होती की प्रत्येकांच्या दिलावर या अभिनेत्री राज करत होत्या. मात्र, आज या अभिनेत्री ऑन स्क्रीन आईच्या भूमिकेत दिसून येत आहेत. मात्र, शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय खन्ना पहिल्यापेक्षा अधिक स्मार्ट दिसत आहेत. ते आता बॉलिवूडमध्ये येणाऱ्या नवोदीत अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहायला मिळत आहेत. 

Oct 7, 2022, 03:47 PM IST