salman khan news

सलमान खान महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...; चर्चांना उधाण

Salman Khan in Mahabaleshwar : सलमान खाननं महाबळेश्वरमध्ये संशयित आरोपीच्या घरी वास्तव्यास...

Jun 21, 2024, 04:16 PM IST

रोल... कॅमेरा... अॅक्शन! म्हणताच चित्रपटाच्या सेटवर सर्वांसमोर सलमानला रडू कोसळलं, असं काय घडलं होतं?

Salman Khan Movies : बॉलिवूड गाजवणारा अभिनेता सलमान खान, 'यारों का यार' म्हणून या सिनेविश्वात प्रसिद्ध आहे. असा हा सलमान कधीकाळी चित्रपच्या सेटवर अचानक रडू लागलेला, तुम्हाला माहितीये?

 

May 23, 2024, 02:41 PM IST

सलमानचे Secrets सांगणार भाची अलीजेह? पण भाईजाननं आधीच दिला इशारा, म्हणाला...

Salman Khan Niece Alizeh Agnihotri : सलमान खानची भाची अलीजेह सगळ्यांना सांगणार भाईजानचे सिक्रेट्स? अलीजेह बोलण्याआधीच सलमाननं दिला इशारा

May 20, 2024, 06:03 PM IST

'मी गॅरंटी देतो तो...' सलमान खानच्या लग्नासंदर्भात मिथुन चक्रवर्तींचं मोठं वक्तव्य

Salman Khan Marriage : सलमान खान कधी लग्न करणार याबद्दल चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते. यासंदर्भात मिथुन चक्रवर्तींनी मोठं वक्तव्य केलंय. 

May 11, 2024, 11:26 AM IST

गोळीबारानंतर सलमान खानचा गॅलॅक्सी सोडण्याचा निर्णय? अरबाजने केला खुलासा, म्हणाला 'आम्ही आता...'

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) मुंबईतील निवासस्थान गॅलॅक्सीच्या (Galaxy) बाहेर गोळीबार करण्यात आल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसवर वास्तव्याला जाणार असल्याची चर्चा आहे. 

 

Apr 26, 2024, 04:46 PM IST

ईदच्याच दिवशी सलमान हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता, पण खान फॅमिलीचा तो निर्णय अन्...

Salman Khan News: सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आणखी एक नवीन खुलासा करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा पूर्ण प्लानच समोर आला आहे. 

 

Apr 23, 2024, 02:51 PM IST

आधी गोळीबार आता थेट लॉरेन्स बिश्नोईची कारच पोहोचली गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये... सलमानला पुन्हा धमकी

Salman Khan Threatened : बॉलिवूडचा भाईजान सलमाना खानच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. घरावरील गोळीबारानंतर सलमान खान पहिल्यांदाच विमानतळावर दिसला. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा एकदा सलमानला धमकावल्याचं समोर आलं आहे.

Apr 19, 2024, 04:00 PM IST

'आम्ही एकत्र राहत असलो तरी...', अरबाज खानने सांगितली घरातील सत्यस्थिती; 'सलमानला साधं...'

गॅलॅक्सीवर गोळीबार करण्यात आल्याने सलमान खान आणि कुटुंब चर्चेत आहे. यादरम्यान अरबाज खानने कुटुंबात प्रत्येकाचे एकमेकाशी कशाप्रकारचे संबंध आहेत याबाबत खुलासा केला आहे. 

 

Apr 17, 2024, 06:11 PM IST

सेकंडहँड बाईक, घराची रेकी, भाड्याचं घर... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे

Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार (Salman Khan House Firing) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक खुलासेही उघड झाले आहेत.

Apr 16, 2024, 09:42 PM IST

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?

Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय

Apr 15, 2024, 06:34 PM IST

'मी हजारो मुलींसोबत रिलेशनमध्ये पण कधी...', सलमान खानचे वक्तव्य चर्चेत

सलमान खान आणि संगीता बिजलानी यांचा ब्रेकअप झाल्यानंतर एकदा एका मुलाखतीत त्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. 

Jan 27, 2024, 04:43 PM IST

18 नोव्हेंबर 1999; सलमान खानने जाहीर केली होती लग्नाची तारीख, पण अचानक...

18 नोव्हेंबर 1999; सलमान खानने जाहीर केली होती लग्नाची तारीख, पण अचानक... 

Dec 27, 2023, 07:27 PM IST

...जेव्हा सलमान खानला मार-मारून उन्हात उभं केलं गेलं! त्या दिवशी नेमकं काय घडलं?

Salman Khan Birthday :  गेली तीन दशकं सलमान खान सिनेसृष्टीवर राज्य करत आहेत या काळात त्याने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. सलमान आज 2912 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. मात्र त्याच्यावर अनेकदा आर्थिक संकटेही आली आहेत.

Dec 27, 2023, 01:14 PM IST

2900 कोटींचा मालक असलेला सलमान फाटलेले शूज कार्यक्रमात येतो तेव्हा...

Salman khan wears torn shoes : सलमान खाननं कार्यक्रमात कतरिनासोबत लावली हजेरी, मात्र चर्चा फक्त सलमानच्या फाटलेल्या बूटांची... 

Nov 23, 2023, 05:22 PM IST