salman khan on death threat

बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्यांवर सलमान खानने अखेर सोडलं मौन, म्हणाला "मी त्यांचा..."

Salman Khan on Death Threat: सलमान खानला (Salman Khan) गेल्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. दरम्यान याप्रकरणी आतापर्यंत मौन बाळगलेल्या सलमान खानने पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

Apr 6, 2023, 02:27 PM IST