salman khurshid

कॉंग्रेस नेत्याचे मोठे विधान! UP निवडणुक Priyanka Gandhi यांच्या नेतृत्वातच लढणार

कॉंग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीदने प्रियंका गांधींबाबत  मोठे विधान केले आहे.

Sep 13, 2021, 07:26 AM IST

काँग्रेस नेत्यांकडून मोदींचं तोंडभरून कौतुक

काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारचं गुणगान सुरू केल्याचं पुढे आलं आहे.

Oct 22, 2019, 03:33 PM IST

पराभवाचं चिंतन करण्याऐवजी आमचा नेता पळून गेला - सलमान खुर्शीद

काँग्रेस नेत्याचं पहिल्यांदाच राहुल गांधींवर असं वक्तव्य

Oct 9, 2019, 09:53 AM IST
नवी दिल्ली | पळपुट्या धोरणामुळेच काँग्रेसची पिछाडी-खुर्शिद PT3M8S

नवी दिल्ली | पळपुट्या धोरणामुळेच काँग्रेसची पिछाडी-खुर्शिद

नवी दिल्ली | पळपुट्या धोरणामुळेच काँग्रेसची पिछाडी-खुर्शिद

Oct 9, 2019, 09:35 AM IST
Salman Khurshid On BJP Loksabha Winning PT58S

भाजपचा विजय म्हणजे त्सुनामी- सलमान खुर्शिद

भाजपचा विजय म्हणजे त्सुनामी- सलमान खुर्शिद

Jun 23, 2019, 03:55 PM IST

आरएसएस विचारसरणीची माणसं काँग्रेसच्या मानगुटीवर - खुर्शिद

 काँग्रेसमध्येही आरएसएस विचारधारेची माणसं घुसलीत, असं मत व्यक्त केलंय काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी... 

Jul 11, 2017, 11:29 PM IST

काँग्रेसच्या मानगुटीवर संघाची माणसे - सलमान खुर्शीद

काँग्रेसच्या मानगुटीवर संघाची माणसे - सलमान खुर्शीद

Jul 11, 2017, 07:19 PM IST

माजी परदेश मंत्र्यांच्या घरात लाखोंची चोरी...

माजी परदेश मंत्री सलमान खुर्शीद यांच्या फर्रुखाबाद स्थित घरात चोरी झालीय. घराचं टाळं तोडून चोरट्यांनी लाखोंचं सामान लंपास केलंय. 

Apr 23, 2017, 08:56 PM IST

व्हिडिओ: 'कल हो ना हो'च्या रिमेकमध्ये सलमान खुर्शीद सैफच्या भूमिकेत

माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद आपल्याला रोमान्स करतांना दिसतायेत. जर्मन अॅम्बेसीनं एक व्हिडिओ शुक्रवारी रिलीज केलाय. या व्हिडिओमध्ये 'कल हो ना हो' गाण्याचा रिमेक केलाय. यात सलमान खुर्शीद यांनी सैफ अली खानची भूमिका साकारलीय.

Apr 25, 2015, 11:15 AM IST

सलमान खुर्शीद नरेंद्र मोदी वक्तव्यावर ठाम

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर कडव्या शब्दांत टीका करणारे काँग्रेसचे केंद्रीयमंत्री सलमान खुर्शीद आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.

Feb 26, 2014, 02:45 PM IST

सोनिया गांधी ‘मदर इंडिया’ – सलमान खुर्शिद

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या केवळ राहुल गांधी यांच्या आई नसून संपूर्ण देशाची आई आहेत, असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी आज करून पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.

Dec 11, 2013, 06:50 PM IST

नरेंद्र मोदी पोपट - सलमान खुर्शिद

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेला परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी उत्तर दिलेय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका केली होती. यावर भाष्य करताना खुर्शिद म्हणालेत, मोदी हे पोपट आहे.

Oct 1, 2013, 03:28 PM IST

सौदीत `निताकत`... ६० लाख भारतीय बेरोजगार!

सौदी अरेबियामध्ये ‘निताकत’ म्हणजेच ‘भूमीपूत्रांना नोकरी’ कायदा मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे नोकरी-धंद्याच्या निमित्तानं सौदी अरेबियाला स्थालंतरीत झालेल्या भारतीयांच्या उदरनिर्वाहावर मात्र गदा आलीय.

May 24, 2013, 06:01 PM IST