उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या या निर्णयाने खळबळ, आधीच बॅकफूटवर गेल्याची टीका
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दररोज नवीन नवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या एका निर्णयाने अनेकांना आश्चर्य झाले आहे.
Feb 1, 2022, 08:18 PM ISTUP Election 2022 : फक्त ३ मिनिट आणि 'तिला' मिळालं उमेदवारी तिकिट
उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात, पण या मुलीने फक्त ३ मिनिटात मिळवलं तिकिट
Jan 26, 2022, 08:50 PM ISTUp Election 2022 | सपाने मंत्री फोडले पण भाजपने थेट घरातच सुरुंग लावला
देशात होऊ घातलेल्या मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
Jan 19, 2022, 07:39 PM ISTUttar Pradesh Elections : मायावती आहेत कुठे? बसपाची मते कोणाच्या पारड्यात जाणार
UP Election 2022 : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच लगबग सुरु आहे. असे असताना माजी मुख्यमंत्री मायावती या सक्रीय राजकारणात दिसून येत नाहीत.
Jan 19, 2022, 08:26 AM ISTसमाजवादी पक्षाला मोठा झटका ! अपर्णा यादव दिल्लीत पोहोचल्या, भाजपात प्रवेश करणार?
Uttar Pradesh Election : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता जास्त आहे.
Jan 19, 2022, 07:56 AM ISTUP ELECTION 2022 : टिकैत यांचा प्रभाव टिकेल काय?
उत्तर प्रदेश निवडणुकीत राकेश टिकैत यांचा करिष्मा कितपत आहे, यावर 'झी २४ तास'चे दिल्ली प्रतिनिधी रामराजे शिंदे यांचा विशेष ब्लॉग
Jan 18, 2022, 02:39 PM ISTअखिलेश यादव यांचा भाजपला दे धक्का, स्वामी प्रसाद मौर्य समाजवादी पक्षात
Uttar Pradesh Election : भाजपचे मुख्यमंत्री योगी कॅबिनेटमधील बंडखोर मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आज शुक्रवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
Jan 14, 2022, 03:10 PM ISTभाजपला मोठा झटका; योगी सरकारमधील या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा, आणखी 2 मंत्री 'सपा'त जाणार?
Swami Prasad Maurya Joins SP: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्री योगी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
Jan 11, 2022, 04:05 PM ISTतीन कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांची आज 'भारत बंद'ची हाक
ऐच्छिक रीतीने व शांततेने हा बंद पाळला जाईल
Sep 27, 2021, 08:03 AM ISTमुंबई | शहरांची नावं बदलून विकास होणार नाही - अबू आझमी
मुंबई | शहरांची नावं बदलून विकास होणार नाही - अबू आझमी
Jan 3, 2021, 10:15 PM ISTहसरथ | सपा प्रतिनिधी मंडळ पीडित कुटुंबियांच्या भेटीला
हसरथ | सपा प्रतिनिधी मंडळ पीडित कुटुंबियांच्या भेटीला
Oct 4, 2020, 03:15 PM ISTराज्यसभा खासदार अमरसिंग यांचं निधन
समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार अमरसिंग यांचं निधन झालं आहे.
Aug 1, 2020, 05:47 PM ISTCAA : मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या घरच्यांना 'सपा'तर्फे पाच लाख
अखिलेश यादव यांनी लखनऊमध्ये सीएएच्या विरोधात आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.
Jan 5, 2020, 07:53 PM ISTआता तुम्हाला मी सांगिंतलं तर धक्काच बसेल; जया बच्चन भडकल्या
आता मला असं वाटतंय की....
Dec 5, 2019, 06:53 PM IST