samantha and naga chaitanya

Samantha Prabhu: मानसिक छळ, मारहाण आणि गर्भपात...? समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं खळबळजनक कारण समोर!

#SamanthaRuthPrabhu : समंथा नेहमीच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये विविध पोस्ट शेअर करत मनातील भावनांना व्यक्त करत असते. यावेळेस समंथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट धक्कादायक कारण समोर आले आहे. 

Mar 15, 2023, 09:36 AM IST

'Kiss करताना देखील नागाची पहिली पत्नी...', Samantha Ruth Prabhu चा मोठा खुलासा

Samantha Ruth Prabhu - Naga Chaitanya : घटस्फोटानंतर समंथाकडून नागाच्या पहिल्या पत्नीबद्दल सत्य समोर, बेडरुममधल्या गोष्टी सांगताना अभिनेत्रीचा मोठा खुलासा 

 

Nov 25, 2022, 09:03 AM IST

...माझा गर्भपातही झाला होता; सामंथाच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ

सुप्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाची बातमी  समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला.

Sep 13, 2022, 01:51 PM IST

'ती भेटली तर मिठी मारेल...', आजही समंथावर प्रचंड प्रेम करतो नागा चैतन्य?

आपण ज्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करतो, त्या व्यक्तीला आपण कधीच विसरु शकत नाही... समंथाबद्दल नागा चैतन्याने व्यक्त केलेल्या भावाना चर्चेत

 

Aug 13, 2022, 03:08 PM IST

Samantha Ruth Prabhu कडून नागा चैतन्यची शेवटची आठवणही नष्ट ?

चार वर्षांचं वैवाहिक जीवन संपवून एकमेकांपासून वेगळं होण्याच्या निर्णयानंतर समंथाकडून नागा चैतन्यची शेवटची आठवणही नष्ट ? 

 

May 10, 2022, 03:44 PM IST

कोणाच्या आनंदासाठी Samantha ला दिला घटस्फोट? Naga Chaitanya पहिल्यांदाच व्यक्त

आता पहिल्यांदाच नागा चैतन्य घटस्फोटावर उघडपणे बोलला आहे.

Jan 13, 2022, 12:51 PM IST

Naga Chaitanya आणि Samantha आई-बाबा होण्यासाठी तयार, पण त्या घटनेनंतर घटस्फोट !

मला माझे बाळ कधी हवे आहे यासाठी मी एक तारीख ठरवली आहे.

Nov 29, 2021, 02:36 PM IST

समंथा - नागाच्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीची पोस्ट वेधतेय चाहतत्यांच लक्ष

 घटस्फोटानंतर साऊथ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे.

Oct 20, 2021, 04:43 PM IST

नागा चैतन्यसाठी बनवलेले ते तीन टॅटू समंथाला घटस्फोटानंतर पडले माहागात, नेटकरी म्हणाले...

काहीदिवसांपूर्वी समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी चार वर्षांचं वैवाहिक जीवन संपवलं आहे.

Oct 12, 2021, 05:12 PM IST