samantha ruth prabhu boyfriend

कधीकाळी अन्नासाठी नसायचे पैसे, आज एका सिरिजसाठी घेते 'इतकी' फी

Samantha Ruth Prabhu:समंथा लवकरच वेब सरिज सिटाडेलमध्ये दिसणार आहे. यासाठी तिने 10 कोटी रुपये चार्ज केल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे.या सिरीजचा टीझर आला असून 7 नोव्हेंबरला प्राइम व्हिडीओवर ती पाहता येणार आहे.वरुण आणि समंथाची जोडी यात दिसेल. सोबतच मेनन, सिमरन, सोहम मुजूमदार, शिवांकित सिंह परिहार, काशवी मुजूमदार, साकिब सलीम आणि सिकंदर खेरसारखे महत्वाची कॅरेक्टर दिसणार आहेत. 

Aug 8, 2024, 04:25 PM IST

विजय देवरकोंडा सामंथा रुथ प्रभूच्या प्रेमात; दिली प्रेमाची कबुली

समंथा रुथ प्रभूच्या आगामी 'यशोदा' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Oct 31, 2022, 04:37 PM IST

...माझा गर्भपातही झाला होता; सामंथाच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ

सुप्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाची बातमी  समोर आली आणि सर्वांनाच धक्का बसला.

Sep 13, 2022, 01:51 PM IST