मोठी बातमी! संभाजीराजे छत्रपती मागील पाच दिवसांपासून नॉट रिचेबल
Kolhapur news : राज्याच्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी सुरु असतानाच आता कोल्हापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Feb 7, 2024, 09:10 AM IST"टिकणारं आरक्षण म्हणजे काय? तारखांवर तारखा...", संभाजीराजेंनी सरकारला सुनावले खडेबोल, म्हणतात...
Maratha Reservation : मराठा आरक्षण विषय याबाबत महत्वाची चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलण्यात आली आहे. अशातच या बैठकीच्या आधीच संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय.
Jan 1, 2024, 09:07 PM ISTMaratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांची बैठक
Sambhajiraje Chhatrapati Called Meeting Of Maharashtra MP For Maratha Reservation
Dec 18, 2023, 08:10 AM ISTमनोज जरांगेच्या भेटीसाठी संभाजीराजे रुग्णालयामध्ये; तब्बेतीची केली विचारपूस
Sambhajiraje Chhatrapati Brief Media Uncut On Meeting Jarange Patil In Hospital
Nov 4, 2023, 02:55 PM ISTMaratha Reservation | सरकार केवळ बैठकांचा खेळ करतंय - संभाजीराजे छत्रपती
Sambhajiraje Chhatrapati Targetes Govt For Delay Of Maratha Reservation
Nov 1, 2023, 04:35 PM ISTछत्रपतीही आई भवानीच्या भक्तीत तल्लीन! संभाजी राजांच्या शाही नवरात्रोत्सवाचे खास फोटो पाहिले का?
Navratri 2023 : देवीच्या विविध रुपांसोबत स्त्रीशक्तीचा जागर या उत्सवादरम्यान घातला जाणार आहे. अशा या खास प्रसंगी संभाजीराजे छत्रपती यांनीही देवीची आराधना केली.
Oct 16, 2023, 08:41 AM IST
'ती वाघनखं कोणाची?' छत्रपतींचे वंशज संभाजी राजेंनाही पडला प्रश्न; म्हणाले, '2017 ला मी तिथं गेलेलो तेव्हा...'
Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : 'ती' वाघनखं कोणाची? असा सवाल आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाही प्रश्न पडला आहे. त्यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवर उपस्थित केलेला प्रश्न अनेकांनाही पटला आहे.
Oct 6, 2023, 08:42 AM ISTवय 75 वर्ष, उत्साह विशीतल्या तरुणासारखा; किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात आजीबाईंनी वेधले लक्ष
जय भवानी, जय शिवाजी... 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या निमित्ताने रायगड किल्ल्याचा परिसर दुमदुमला. याच सोहळ्यात 75 वर्षांच्या आजाबाईंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
Jun 6, 2023, 10:35 PM ISTShivrajyabhishek | पोवाड्यांमध्ये शिवप्रेमी रंगले; रायगडवरील शिवराज्यभिषेक सोहळ्याची दृष्यं
Shivrajyabhishek 2023 Program On Raigad Sambhajiraje Chhatrapati
Jun 6, 2023, 02:45 PM ISTसंभाजीराजे छत्रपती EXCLUSIVE । 'चुकलो तर वडिलांना कान पिळण्याचा अधिकार'
Black and white Sambhajiraje Chhatrapati EXCLUSIVE
Jun 3, 2023, 08:20 AM IST'अशा कलेला...', संभाजीराजेंनी गौतमी पाटीलला दिलेला पाठिंबा घेतला मागे; अचानक नेमकं असं काय झालं?
Sambhajiraje Chhatrapati on Gautami Patil: लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) आडनावावरुन वाद सुरु असताना संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी तिला जाहीर पाठिंबा दिला होता. पण आता मात्र संभाजीराजे यांनी तिला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण अशा शब्दांत त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
May 29, 2023, 06:14 PM IST
आडनावाच्या वादानंतर संभाजीराजेंचा Gautami Patil ला पाठिंबा; ठाम भूमिका मांडत म्हणाले...
Sambhajiraje chhatrapati on Gautami Patil Dance : गौतमी पाटील हिचा डान्स याआधी वादात सापडला होता. आता तिच्या आडनावावरुन वाद सुरु झाला आहे. यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटील हिच्या डान्स आणि आडनावाच्या वादावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
May 29, 2023, 09:51 AM ISTछत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका... नाशिकच्या काळाराम मंदीरात मंत्रोच्चारापासून रोखल्याने संभाजी राजेंच्या पत्नी संतापल्या..
Sanyogeetaraje Chhatrapati Insta Post : नाशिकच्या काळाराम मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांच्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मंदिरात महंतांनी वेदोक्त मंत्रांचा उच्चार करण्यापासून रोखल्याने संयोगिताराजे यांनी संताप व्यक्त केला आहे
Mar 31, 2023, 10:19 AM ISTVIDEO | 2024 मध्ये स्वराज्य संघटना करणार राजकारणात प्रवेश!
Sambhajiraje Chhatrapati On Entering Politics From 2024 Election
Mar 4, 2023, 04:55 PM ISTVideo | दर्शनासाठी दुजाभाव करु नका; शिवजन्मोत्सव सोहळ्यात संभाजीराजेंची नाराजी
Sambhajiraje Chhatrapati criticized government for stopping shivbhakta
Feb 19, 2023, 02:50 PM IST