same sex marriage

Same Sex Marriage: सरकार खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही पण...; समलैंगिक विवाहाच्या मुद्द्यावर केंद्रीय कायदेमंत्र्यांचं विधान

Kiren Rijiju On Same Sex Marriage Issue: केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टामध्ये समलैंगिक विवाहांना परवानगी देण्याच्या याचिकांना सरसकट विरोध करत अशी परवानगी देणं कुटुंब पद्धतीच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे.

Mar 14, 2023, 10:21 PM IST

Same Sex Marriage : हे लग्न स्त्री-पुरुष यांच्या कुटुंब संकल्पनेविरोधात; समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारचा विरोध

Same Sex Marriage :  समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारने विरोध केला आहे.  सुप्रीम कोर्टात कोर्टाने प्रतिज्ञापत्र सादर करत आपलं मत माडलं आहे.   

Mar 12, 2023, 05:45 PM IST

Same-Sex Marriage Bill Passed : तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ! 'या' देशात समलैंगिक विवाहाला संरक्षण देणारं ऐतिहासिक विधेयक मंजूर

World News : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं...असं म्हणत आता या देशातही समलिंगी विवाहाला मंजुरी देण्यात आली आहे. जगात आतापर्यंत 29 देशांमध्ये समलिंगी विवाहाला परवानगी आहे. आता त्यातमध्ये अजून एका देशाची भर पडली आहे. 

 

Nov 30, 2022, 12:02 PM IST

अमेरिकेत समलैंगिक संबंधांना मिळाली कायदेशीर मान्यता

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे. 

Jun 27, 2015, 10:57 AM IST