samjhauta express

समझौता एक्सप्रेस कायमची बंद, पाकिस्तानी रेल्वेमंत्र्यांची घोषणा

जेव्हापर्यंत मी पाकिस्तानचा रेल्वेमंत्री असेल तेव्हापर्यंत समझौता एक्सप्रेस चालू देणार नाही, असा पणच त्यांनी जाहीर केलाय

Aug 8, 2019, 07:12 PM IST

पाकिस्तानने समझौता एक्स्प्रेस रोखली

जम्मू-काश्मीरमधून भारताने अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर पाकिस्तानने आणखी एक पाऊल उचललं आहे.

Aug 8, 2019, 04:01 PM IST
Samjhauta Express Train To Start Running From Today PT38S

'समझोता एक्सप्रेस' पुन्हा रुळांवर

'समझोता एक्सप्रेस' पुन्हा रुळांवर
Samjhauta Express Train To Start Running From Today

Mar 3, 2019, 12:55 PM IST

भारत-पाक दरम्यान चालणारी समझौता एक्सप्रेस पाकिस्तानने केली रद्द

पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस रद्द केली आहे. 

Feb 28, 2019, 11:00 AM IST

`असीमानंदांच्या स्फोटा`चे आज संसदेत पडसाद?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा देशातील विविध बॉम्बस्फोटांना `आशिर्वाद` होता, असा खळबळजनक दावा या स्फोटांतील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केलाय.

Feb 7, 2014, 09:52 AM IST

"मालेगाव-समझौता बॉम्बस्फोट भागवतांच्या संमतीने"

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सहमतीनंच समझोता एक्स्प्रेस, हैदराबादमधली मक्का मशीद आणि अजमेरमधल्या दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा खळबळजनक दावा या स्फोटातील आरोपी स्वामी असिमानंद यांनी केलाय.

Feb 6, 2014, 12:56 PM IST

समझोता स्फोटातील आरोपी न्यायालयात

समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील प्रमुख संशयित कमल चौहान याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. कमल चौहानला नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) अटक केली.

Feb 13, 2012, 02:01 PM IST