samson

हार्दिकवरुन टीम इंडियात राडा? रोहित शर्मा- अजित आगरकरने फेटाळली गंभीरची 'ती' मागणी

Fight Over Team India Rohit, Agarkar Vs Gambhir: प्रशिक्षक गौतम गंभीर विरुद्ध कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती असा संघर्ष दिसून येत आहे.

Jan 21, 2025, 08:39 AM IST

T20 World Cup 2024 : रोहित शर्मा संजू सॅमसनला संधी का देत नाहीये? हरभजन सिंगने सांगितलं खरं कारण

Harbhajan Singh On Sanju Samson : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) संधी तर मिळाली पण अजूनही संजू सॅमसनला रोहित शर्मा (Rohit Sharma) एकही संधी देत नाहीये. त्यामागचं कारण हरभजन सिंगने सांगितलं.

Jun 17, 2024, 09:21 PM IST

T20 WC: 'संजू सॅमसनला अपेक्षित सन्मान....'. पीटरसनने अजित आगरकरला सुनावलं, 'जर मी सिलेक्टर असतो...'

आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) जबरदस्त कामगिरी केली आहे. 385 धावा ठोकत टी-20 वर्ल्डकपमधील (T20 World Cup) विकेटकिपरच्या स्पर्धेत तो पहिल्या स्थानावर आहे. 

 

Apr 28, 2024, 10:51 AM IST

T20 WC साठी टीम जाहीर झाल्यानंतर संजू सॅमसनची खास पोस्ट; पोस्टचा रोख नेमका कोणाकडे?

 टी-20 वर्ल्डकपच्या टीममध्ये त्याला स्थान मिळालं नाही

Sep 14, 2022, 11:08 AM IST

हुश्शsss झाला एकदाचा आऊट; हुडाला आऊट करण्यासाठी सॅमसनला घ्यावी लागली प्रचंड मेहनत

हुडाला बाद करण्यासाठी संजू सॅमसनला बरीच मेहनत करावी लागली आहे.

May 16, 2022, 10:56 AM IST

GT vs RR: तिथेच आम्ही चुकलो...; पराभवानंतर संजू सॅमसनने सांगितलं कारण

गुजरातकडून झालेल्या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने मोठं विधान केलं आहे.

Apr 15, 2022, 09:12 AM IST