samsung smartphones

दमदार फिचर्ससोबत फेब्रुवारीत लॉंच होणार 'हे' 8 स्मार्टफोन

या वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक दमदार फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉंच झाले आहेत. आता फेब्रूवारीमध्ये या मोठ्या कंपन्यांचे फोन लॉंच होणार आहेत. 

Feb 2, 2024, 05:23 PM IST

Smartphone चाहत्यांसाठी खूशखबर! Samsung ची 5G स्मार्टफोनवर भरघोस सूट, तब्बल 15 हजारांनी स्वस्त केला फोन

Samsung Galaxy S22 Price Cut: सॅमसंगने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S22 च्या किंमतीत मोठी घट केली आहे.आता हा स्मार्टफोन जवळपास 15 हजारांनी स्वस्त झाला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन 19 हजारांपर्यंत खरेदी करु शकता. Galaxy S23 सीरिज लाँच होताच ही घट करण्यात आली आहे. जाणून घ्या सर्व माहिती

Feb 3, 2023, 11:37 AM IST

Amazon Offers मध्ये Samsung च्या या फोनवर मोठा Discount

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2021 हा 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

Sep 29, 2021, 09:53 PM IST

सॅमसंगचे 4 ‘गॅलेक्सी’ बजेट स्मार्टफोन लॉन्च!

स्मार्टफोन्सच्या मार्केटमध्ये सॅमसंगनं आणखी चार गॅलेक्सी स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. अनेक मोबाईल कंपन्यांनी अँड्रॉईड किटकॅट 4.4 लाँच केल्यानंतर सॅमसंगनंही हे पाऊल उचललं. विशेष म्हणजे हे चार स्मार्टफोनच्या किमतीही बजेटमध्ये आहेत. 

Jul 1, 2014, 04:26 PM IST