sanatan dharma

तुम्हालाही अशी स्वप्न पडतात का? जाणून घ्या याचा नेमका अर्थ काय?

स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांमागे अनेक शुभ अशुभ असे संकेत दिले जातात.आपल्याला स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा नेमका काय अर्थ होतो याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 17, 2024, 06:33 PM IST

'सनातन धर्म पूर्णपणे संपवला पाहिजे'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलाचे विधान

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरियाशी तुलना करून वाद निर्माण केला आहे. आपण कोणत्याही कारवाईसाठी तयार आहोत असा इशाराही उदयनिधी स्टॅलिन यांनी दिला आहे.

Sep 3, 2023, 08:48 AM IST

Touching Feet Tradition : चुकूनही 'या' 4 लोकांच्या पायाला स्पर्श करू नका

Who cannot touch the feet : हिंदू धर्मात आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करण्याची परंपरा आहे. पण सनातन धर्मात पायाला स्पर्श करुन नमस्कार करण्याबद्दल नियम आहे. सनातन धर्मानुसार चुकूनही 4 लोकांच्या पायाला कधीही हात लावू नयेत.

Jul 4, 2023, 08:49 AM IST

Panchak February 2023 : सोमवार 20 फेब्रुवारीपासून पंचक! पुढील 5 दिवस 'या' 4 गोष्टी करू नका, अन्यथा...

Inauspicious time in February :  सोमवारपासून या महिन्याची पंचक वेळ सुरू होत आहे. यादरम्यान पुढील 5 दिवस अशुभ मुहूर्त असणार आहे, ज्यामध्ये 4 गोष्टी चुकूनही करू नयेत, अन्यथा कुटुंबावर मोठं संकट कोसळण्याची भीती आहे. 

 

Feb 19, 2023, 09:16 AM IST

'सनातन धर्म हाच आपला राष्ट्रीय धर्म', योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान, काँग्रेस म्हणालं "शीख, बौद्ध संपले का?"

सनातन धर्म हाच राष्ट्रीय धर्म असल्याचं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. तसंच अयोध्येतील राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर देशातील धार्मिक ठिकाणांचा जीर्णोद्धार केला पाहिजे असंही मत त्यांनी मांडलं आहे. योगींच्या विधानावर काँग्रेसने टीका केली आहे.  

 

Jan 28, 2023, 12:05 PM IST

'मै ब्राह्मण हूं; मै चाणक्य हूं'; JNU वादावर बॉलिवूड सेलिब्रिटीचा हादरवणारा Video होतोय व्हायरल

JNU Controversy : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU मध्ये दर दिवशी घडणाऱ्या घटना संपूर्ण देशाच्या नजरा वळवतात. 

Dec 3, 2022, 09:46 AM IST