sand mafia

सांगलीत वाळू तस्करांवर छापेमारी

सांगलीत वाळू तस्करांवर छापेमारी

Sep 4, 2017, 12:58 PM IST

नगरच्या अवैध वाळू उपसण्यावर कारवाई, सात बोटी ब्लास्ट करून उद्धवस्त

अहमदनगर जिल्ह्यातील घोडनदी पात्रात सुरु असलेल्या अवैध वाळु उपसा करणा-या विरोधात श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी धडाकेबार कारवाई सुरु केली आहे. 

Aug 6, 2017, 05:45 PM IST

टोल, वाळूच्या पैशाने राजकारण नासवले : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील ज्येष्ठे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. टोल, वाळूच्या पैशाने राज्यातील राजकारण नासवले, असे ते म्हणालेत.

Apr 22, 2017, 02:33 PM IST

सरकार पाणी अडवतंय, वाळू माफिया बंधारा फोडतायत

अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू उपशासाठी अडचण ठरत असल्यामुळे तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याचे रातोरात दारे उखडून फेकून दिल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलंय. 

Nov 23, 2016, 07:54 PM IST

आमगावच्या तहसिलदारांची धडक कारवाई

जिल्ह्यातील आमगावमध्ये तहसीलदारांनी वाळू माफियांवर धडक कारवाई केली. आणि अवैधरीत्या साठवणूक केलेली वाळू मोठ्या प्रमाणावर जप्त केली. 

Nov 4, 2016, 09:47 PM IST

वाळू माफियांची मुजोरी, उपविभागीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की

तुळजापूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी वाढत आहे. वाळू माफियांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना तलवार दाखवत धक्काबुक्की करण्यात आली. 

Sep 9, 2016, 02:30 PM IST

फलटणमध्ये वाळू माफियांनी केली मनसे जिल्हा उपाध्यक्षला मारहाण

फलटणमध्ये वाळू माफियांनी केली मनसे जिल्हा उपाध्यक्षला मारहाण

Apr 1, 2016, 01:42 PM IST

सूर्यकन्येवर ५ दिवसापासून सामूहिक बलात्कार

तापी नदीतून मागील चार दिवसापासून भरमसाठ वाळू उपसा सुरू आहे. 

Mar 6, 2016, 02:55 PM IST

वाळू माफियांबाबत एकनाथ खडसे आक्रमक

वाळू माफियांबाबत एकनाथ खडसे आक्रमक

Feb 27, 2016, 09:23 PM IST

इंदापूरमध्ये तहसिलदारांच्या ड्राईव्हरची हत्या ?

इंदापूरमध्ये तहसिलदारांच्या ड्राईव्हरची हत्या ?

Feb 26, 2016, 09:40 PM IST