sand mafia

आमदार, वाळुमाफियांकडून तलाठ्याला मारहाण

आमदार, वाळुमाफियांकडून तलाठ्याला मारहाण

Feb 13, 2016, 10:58 PM IST

उजनीत जिलेटीनने ४० बोटी उडविल्या, २ कोटींचे साहित्य उद्धवस्त

उजनीत जिलेटीनने ४० बोटी उडवून २ कोटींचे साहित्य उद्धवस्त केले.

Jan 22, 2016, 03:21 PM IST

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याचा प्रयत्न

सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, वाळू माफियांनी केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक घालण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने मात्र यातून ते बचावले. या प्रकरणी कुर्डवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन ट्रक जप्त केले आहेत. 

Jan 13, 2016, 07:22 PM IST

वाळू माफियांकडून माजी सरपंचाला बेदम मारहाण

वाळू माफियांकडून माजी सरपंचाला बेदम मारहाण

Dec 22, 2015, 01:39 PM IST

हफ्ते मिळतात? त्यामुळे काही पोलीस गुन्हा दाखल करण्यास कचरतात?

वाळू माफियांकडून पाचोरा पोलिसातील काही अधिकाऱ्यांना वाळूचे हफ्ते येतात की काय? असा प्रश्न पडतोय. कारण वाळू माफियाने शेतकऱ्याचा डोळा फोडला, मात्र १० दिवस उलटूनही पोलिस शेतकऱ्याची तक्रार घ्यायला तयार नाहीत. तसेच निव्वळ साधी तक्रार लिहून घेतली असल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. (व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली)

Nov 25, 2015, 08:29 PM IST

वाळूमाफियांच्या गाड्या जप्त होणार, परवाने रद्द होणार!

रायगड जिल्ह्यात वाळू माफियांकडून अधिकार्‍यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी यापुढे पोलीस आणि महसूल प्रशासन संयुक्तरित्या मोहीम हाती घेणार आहे. त्याचबरोबर अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी वाहनांचा व चालकाचा परवाना रद्द करण्याबाबतच प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात येणार आहे.

Oct 21, 2015, 04:43 PM IST

वाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक

वाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक

Oct 10, 2015, 12:18 PM IST

वाळू माफियांनी तहसिलदाराच्या अंगावर घातला ट्रक

जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. वाळू चोरी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. 

Oct 10, 2015, 09:24 AM IST