sandeep godbole

शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री यांचं नाव, सूत्रांची माहिती

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याला (Sharad Pawar Silver Oak Attack) नवं वळण आलंय.

Apr 14, 2022, 10:04 PM IST

शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण, नागपुरातील त्या व्यक्तीला पोलीस कोठडी

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी किल्ला न्यायालयाने नागपुरातील त्या व्यक्तीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Apr 14, 2022, 04:42 PM IST

अखेर नागपूरमधून 'तो' पोलिसांच्या ताब्यात, शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण

सिल्वर ओक वर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी मुंबई पोलिसांनी नागपुरातून एकाला ताब्यात घेतलंय.

Apr 13, 2022, 10:23 PM IST